रत्नागिरीत आणखी एका बोगस फायनान्स कंपनीकडून लाखोंचा गंडा
शेकडो महिलांना चुना; कर्जाच्या नावाखाली लूट
रत्नागिरी:- शहर परिसरात आणखी एका फायनान्स कंपनीने उच्छाद मांडला आहे. मध्यमवर्गीय महिलांना टार्गेट करून या कंपनीने शेकडो महिलांना चुना...
भारतीय डाक कार्यालयात देखील ऑनलाईन व्यवहार
साडेपाचशे शाखांमधून साडेसहा कोटींचे व्यवहार
रत्नागिरी:- भारतीय डाक विभागाच्या रत्नागिरी अधिक्षक डाकघर कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व 650 टपाल कार्यालयात बँकींग व्यवहार सुरु आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात रत्नागिरी...
कुसुमताई पतसंस्थेत सव्वा दोन कोटीच्या ठेवी
ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद; 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ
रत्नागिरी:- तालुक्यातील प्रतिथयश कुसुमताई पतसंस्थेने जाहीर केलेल्या ठेववृध्दी मासाला यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत पतसंस्थेच्या सर्व शाखांमधून...
स्थानिक बाजारपेठेत खरेदीदारांना लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी
रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे आयोजन; खरेदीची महास्पर्धा
रत्नागिरी:- सणासुदीला जास्तीत-जास्त ग्राहकांना स्थानिक बाजारपेठेत आकर्षित करण्यासाठी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाने खरेदीची महास्पर्धा आयोजित केली आहे. शहरातील...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘क्युआर कोड’ सुविधा
डॉ. चोरगे यांच्या हस्ते अनावरण ; ग्राहकांना फायदेशीर
रत्नागिरी:- डीजिटल बँकिंग सुविधेंतर्गत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने क्युआर कोड सेवा सुरू केली आहे. त्याचे अनावरण...
जिल्हा परिषद ग्रामीण जीवनोन्नती अभियानमध्ये ११ लाखांचा अपहार; शिरगावमधील दोघांवर गुन्हा
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुक्यातील शिरगाव येथील क्रांती महिला प्रभाग संघ, शिरगाव व आरंभ ग्रामसंघ, उन्नती ग्रामसंघ शिरगाव यांच्या नोंदवही व जमाखर्च...
एलआयसी रोख्यांच्या कागदपत्रांचे बनावटीकरण, फेरफार करणार्या चार जणांची जामिनावर सुटका
रत्नागिरी:- बँकेची तसेच जनतेच्या मोठ्या रकमेची फसवणूक करण्याच्या उददेशाने एल.आय.सी मुल्यवान रोख्यांच्या कागदपत्रांचे बनावटीकरण व फेरफार करणार्या चार जणांची न्यायालयाने गुरुवारी जामिनावर मुक्तता केली....
अथर्व कंपनीकडून रत्नागिरीकरांना करोडोंचा चुना
रत्नागिरी:- रत्नागिरीत कार्यालया असलेल्या अथर्व फोरयू इन्फ्रा अँड ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून गुंतवणूकदारांची सुमारे ९०० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने...
कृषीच्या बारा घटकांचा ताळेबंद एका क्लिकवर
रत्नागिरी:- तळागाळात काम करणाऱ्या कृषी सहायकांनी केलेल्या कामाची माहिती तत्काळ आणि सोप्या पद्धतीने थेट संचालकांपर्यंत पोचवण्यासाठी केलेल्या ऑनलाईन रिपोर्टमध्ये बारा विविध घटकांचा समावेश आहे....
जिल्हा बँकेला ९४ कोटी ६४ लाखांचा ढोबळ नफा: डॉ. चोरगे
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने यंदाच्या आर्थिक वर्षात ५ हजार ६६ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला आहे. मागील वर्षी निश्चित केलेले उद्दिष्ट्य यंदा...












