Home Tags रत्नागिरी प्रतीनिघी

Tag: रत्नागिरी प्रतीनिघी

करबुडे येथील २७ वर्षीय तरुणाचे गूढ अपहरण 

 ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे येथून २७ वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय...

रत्नागिरी शहराच्या रस्त्यांवरील खड्डे, गुरांचा प्रश्न लवकरच मार्गी

नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांची माहिती रत्नागिरी:- गणेशोत्सव प्रारंभ होण्यापूर्वी रत्नागिरी शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, यासाठी दिवस-रात्र खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ६० टक्के काम...

मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

गुहागर:- गुहागरमधील छत्रपती शिवाजी चौक येथील राहत्या घरून मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. वेड्याच्या भरात ते घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले...

कुवारबाव येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविल्यामुळे वृद्ध खड्ड्यात पडून जखमी

रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव बाजारपेठ येथे निष्काळजीपणे दुचाकी चालवून रस्त्यातील खड्ड्यात पडून वृद्ध जखमी झाला व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात...

आठवडा बाजार येथील नवीन शॉपिंग सेंटर न्यायालयीन निकालाच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी:- शहरातील शनिवार आठवडा बाजार येथील नवीन शॉपिंग सेंटरच्या बांधकामासाठी ७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मात्र, जुन्या शॉपिंग सेंटरमधील गाळेधारकांनी न्यायालयात...

गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून शिक्षकाची साडेसहा लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर परिसरात गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवत एका शिक्षकाची तब्बल ६ लाख ४८ हजार ६१२ रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे....

हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश रत्नागिरी:- हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. एमआयडीसीमध्ये कोणत्या कारखान्यांमध्ये...

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

१९ ऑक्टोबरला होणार अंतिम यादी प्रसिद्ध; मुसळधार पावसामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय रत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यासाठी जाहीर केलेल्या मतदार याद्यांच्या 'विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम...

जिल्हा प्रशासनातील शिस्तभंगाच्या कारवाईचा धसका

शासकीय कार्यालयांमध्ये वेळेचे भान;नागरिकांच्या तक्रारींना मिळणार लगाम रत्नागिरी:- जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या...

सिव्हिल हॉस्पिटलसमोर रिक्षा- ॲम्ब्युलन्सचा अपघात; रिक्षाचालकासह महिला प्रवासी जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शनिवारी एक मोठी दुर्घटना टळली. एका बेजबाबदार कार चालकाने गर्दीच्या वेळी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रिक्षा...