कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा
चिपळूण येथील घटना; ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्तचिपळूण:- कत्तलीच्या उद्देशाने गुरांची निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तीन बैलांसह...
घरफोडीच्या प्रयत्नातील संशयित रंगेहात जेरबंद
खेड फुरूस येथील घटनाखेड:- खेड तालुक्यातील फुरूस परिसरात एका संशयित घरफोड्याला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून खेड परिसर...
रेल्वेची धडक बसून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू
परचुरी-वेल्येवाडी बोगद्यात अपघातसंगमेश्वर:- परचुरी-वेल्येवाडी परिसरातील रेल्वे बोगद्यात रेल्वेची धडक लागून उत्तर प्रदेशातील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. पातीराम...
जिल्ह्यात सर्वाधिक लाचखोर महसूल विभागात सापडले
आठ महिन्यांत ११ लाचखोर एसीबीच्या जाळ्यातरत्नागिरी:- भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. चालू वर्षात जानेवारीपासून अवघ्या...
रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या 14 रुग्णालयांनी पैसे केले परत
रत्नागिरी:- शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ व ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा लाभ प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत विनाअडथळा पोहोचावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा...
इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून अल्पवयीन युवतीवर अत्याचार
राजापुरात संशयित ताब्यात, लॉज चालकावरही कारवाईची शक्यताराजापूर:- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून झालेल्या अल्प परिचयातून एका अल्पवयीन युवतीला फूस लावून लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची...
हरचेरी येथे माळ्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- घराची साफसफाई करत असताना माळ्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या ७० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना हरचेरी-कुंभारवाडी येथे घडली.सुभाष गणपत साळवी...
साडवली येथे बैलांची अवैध वाहतूक; पिकअपसह ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
संगमेश्वर:- कत्तलीच्या उद्देशाने दोन बैलांची परवान्याविना आणि निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी देवरूख पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साडवली पार येथे सोमवारी पहाटे ही...
आंबा घाटातील रस्ता पुन्हा खचला; एकेरी वाहतूक सुरू
रत्नागिरी:- रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात ओझरेखिंड आणि विसावा पॉईंटदरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेने पुन्हा गंभीर स्वरूप धारण केले आहे. विसावा पॉईंटजवळ आणखी एका ठिकाणी रस्ता खचला...
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी
रत्नागिरी:- ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना तसेच एसटी बसला टोल पूर्णपणे माफी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई...












