वाटद-खंडाळा येथे एमआयडीसीविरोधात भव्य मोर्चा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या खंडाळा येथे प्रस्तावित संरक्षण शस्त्रसामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पाविरोधात शनिवारी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. विशेष म्हणजे, हा प्रकल्प राज्याचे...

आरे वारे समुद्रात 4 चार पर्यटकांचा बुडून मृत्यू, रत्नागिरीतील दोघांचा समावेश

रत्नागिरी ओसवालनगर येथील कुटुंबावर काळाचा घाला रत्नागिरी:- रत्नागिरीतील आरेवारे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास...

राजापुरात केमिकल टँकरला भीषण आग

राजापूर:- मुंबई गोवा महामार्गावर शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पन्हळे माळवाडी येथे केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली. इतकी मोठी घटना...

प्रधानमंत्री आवास योजनेत रत्नागिरी तालुक्यात धामणसे प्रथम

रत्नागिरी:- ग्रामपंचायत धामणसेला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. धामणसेत ५१ घरकुल बांधण्यात आली...

क्रांतीनगर येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहरातील चर्मालय ते कोकणनगर जाणाऱ्या रस्त्यावर क्रांतीनगर कमानीच्या एका टी-स्टॉलच्या बोळात मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त...

रत्नागिरीत मद्यपान करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील साठरेबांबर फाटा, गयाळवाडी रेल्वेब्रीज या सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तिघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल दत्ताराम ताम्हणकर (वय...

धनगरवाडीला विद्युत पुरवठ्यासाठी १३ लाखाचे अंदाजपत्र होणार

रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील दख्खन धनगरवाडीतील दुर्लक्षित राहिलेल्या त्या नऊ कुटुंबांनी २०१४ मध्ये वीज मीटर मिळावे, यासाठी पैसे भरुन देखील महावितरण कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे...

मिरजोळे येथील प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- मिरजोळे हनुमाननगर येथील कृष्णा ताराणे प्रधान (वय ५४) यांचा तापाच्या आजारामुळे रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. फुफ्फुसामध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय...

किरकोळ कारणावरुन रिक्षाचालकाला लोखंडी रॉडने मारहाण

उद्यमनगर येथील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर येथे तरुणाला किरकोळ कारणावरुन लोखंडी रॉडने मारहाण व दुखापत केली. या प्रकरणी दोघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात...

वाळू लिलावातून शासनाला ५ कोटी ३३ लाखाचा महसुल

रत्नागिरी:- शासनाच्या नवीन वाळु धोरणाबाबत योग्य ते मार्गदर्शन आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात २२ वाळु गटांपैकी ४ गटांचा लिलाव झाला आहे. यातून ५ कोटी ३३...