आंबा घाटात एसटीची डंपरला धडक; एसटी चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट दख्खीण-बौद्धवाडी (ता. संगमेश्वर) येथे एसटीने डंपरला मागून धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचे नुकसान झाले. देवरुख पोलिस ठाण्यात संशयित...

जाकादेवी येथे दुचाकीची वृद्ध पादचाऱ्याला ठोकर

ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हा रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठ येथील रस्त्यावर ट्रिपल सीट जाणाऱ्या स्वाराने पादचाऱ्याला ठोकर दिली. या अपघातात पादचारी वृद्ध गंभीर...

पॅरोलवरुन फरार झालेल्या कैद्याला नवी मुंबईतून अटक; रत्नागिरी एलसीबीची कारवाई

गेल्या 9 महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा रत्नागिरी:- खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित रजेवर (पॅरोल) पळून गेलेल्या एका कैद्याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण...

नफा मिळवून देण्याच्या अमिषाने रत्नागिरीतील तरुणाची ५ लाखांची फसवणूक

रत्नागिरी:-  रत्नागिरी शहरात ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाने एका तरुणाची ५ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेलिग्राम अॅपवरून 'जी श्री...

रेल्वेस्टेशन येथे पडिक इमारतीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह

रत्नागिरी:- रेल्वेस्टेशन येथील एका हॉटेलच्या बाजूच्या पडीक इमारतीच्या गाळ्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. ही घटना...

पावसाळा सक्रिय झाल्यापासून जिल्ह्यात दीड कोटींचे नुकसान

रत्नागिरी:- जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय झाल्यापासून मुसळधार पावसाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या पावसामध्ये पाण्यात बुडून आणि वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. तर...

पांगरी येथे आढळला मृत बिबट्या

संगमेश्वर:-  तालुक्यातील पांगरी येथे मृत बिबट्या सापडला आहे. या बिबट्याच्या मानेवर जखमा असल्यामुळे दोन बिबट्यांच्या झटापटीमध्ये त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने...

जिल्ह्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीचे होणार ‘जिओ टॅगिंग’

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्य़ालाही यावर्षी विविध विभागांना वृक्षलागवडीचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. रत्नागिरी सामाजिक वनीकरण विभागाला 1 लाखांचे उद्दीष्ट आहे. पण आता लागवड होणाऱया या...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा पुन्हा दणका

रत्नागिरी:- रत्नागिरीसह महाराष्ट्रातील एकूण ३० शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्या एमबीबीएसच्या जागांवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून (एनएमसी) टांगती तलवार आहे. या महाविद्यालयांमध्ये अनेक महत्वपूर्ण त्रुटी...

आगामी निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील: रविंद्र चव्हाण

रत्नागिरी:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. यापुढील निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील, पार्लमेंटरी बोर्डात जे...