मंडणगडमध्ये भरधाव पिकअपच्या धडकेत वृद्धेचा जागीच मृत्यू
सिंधुदुर्गातील पिकअप चालकावर गुन्हा
मंडणगड:- तालुक्यातील शिरगाव स्टॉपजवळ शुक्रवारी (२१ जून २०२५) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका ६५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू...
खेड शिवसेनेचे पदाधिकारी मोहन आंब्रे यांच्या मृत्यूप्रकरणी बुलेट चालकावर गुन्हा
खेड:- तालुक्यातील चिरणी येथील गडबडा/दांडा नदीवरील पुलावर दोन बुलेटची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात ५३ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोहन...
रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल लांबवणार्या विरोधात गुन्हा
रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल लांबवणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 17 जून रोजी रात्री 8.50 ते 10.50...
लांजात घरफोडी; फ्लॅटमधून लाखोंचे दागिने लंपास
लांजा:- शहरातील माऊली नगर परिसरात एका बंद फ्लॅटमधून सुमारे १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या...
सलग सुट्ट्यांमुळे रत्नागिरीत पर्यटकांची गर्दी
रत्नागिरी:- जिल्ह्यात गेले दोन दिवस सरींचा पाऊस सरु आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई-पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक गणपतीपुळे किनारी दाखल झाले आहेत. शनिवार, रविवारी जोडून...
भाट्ये समुद्रकिनारी मासेमारी बोटीसह टेंपो जळून खाक
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीक भाट्ये येथे मासेमारी बोट जळून खाक झाली. ही दुर्घटना आज रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. दुर्घटनेवेळी बोटीच्या डागडुजीचे काम सुरू...
गुहागरमध्ये तरुणाला एसटी बसची धडक
पादचारी तरुण गंभीर जखमी
गुहागर:- गुहागरवरून चिपळूणला जाणाऱ्या एसटी बसच्या चालकाने पायी चालत जाणाऱ्या तरुणाला मागून धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी...
पोलिस पाटील लिमये यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
पत्नीचे पोलीस अधीक्षकांना चौकशीसाठी निवेदन
रत्नागिरी: शहराजवळील कर्ला लिमयेवाडी येथील पोलिस पाटील उदय लिमये यांच्या आत्महत्या प्रकरणाने कलाटणी घेतली आहे. त्यांची आत्महत्या नसून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त...
साखरपा सुर्वेवाडीत १ लाखाच्या दागिन्यांची चोरी
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा सुर्वेवाडीमधील घरातून १ लाख १० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी माय-लेकींवर देवरुख...
वडद येथे खिडकी फोडून घरात शिरला बिबट्या
गुहागर:- गुहागर तालुक्यातील वडद गावात मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. घराची खिडकी फोडून बिबट्या घरात शिरल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या...












