मंडणगडामधील महावितरणच्या जागेतील खैराची पुन्हा चोरी
मंडणगड:- खैरतोडीवरील निर्बंध शिथिल केल्यानंतर तालुक्यात जमीनमालकांच्या संमतीशिवाय खैर चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कादवण येथील खैरचोरीचे प्रकरण ताजे असताना भिंगळोली येथील वीज...
देवाचे गोठणेत रावणाचा माळ येथील कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा
राजापूर:- देवाचे गोठणे (ता. राजापूर) येथील रावणाचा माळ येथील प्रागैतिहासिक कालीन कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा देण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक...
मुसळधार पावसाचा फटका, कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द
रत्नागिरी:- मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचले असून, याचा फटका कोकण...
राजापुरातील पूरस्थिती ओसरली, जनजीवन पूर्वपदावर
राजापूर:- मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळपासून संततधार पडणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे जवाहर...
आईच्या अंत्यसंस्कारावेळी मुलाचा मृत्यू
देवरूख:- आईच्या निधनाचे दुःख असह्य झाल्याने एका मुलाचा तिच्याच अंत्यसंस्कारावेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना संगमेश्वर तालुक्यातील मेढेतर्फे देवळे येथे घडली आहे.
अभिजित जयवंत...
चर्चरोड येथे हातभट्टी दारु विक्रीवर छापा
रत्नागिरी:- शहरातील पालिकेच्या बंद शाळेच्या मागील बाजूस विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ४५० रुपयांची चार लिटर दारु जप्त केली....
पावस-तांबळवाडी येथील वृद्धाची आत्महत्या
पावस:- येथील पावस-तांबळवाडी येथे भाड्याच्या चाळीत रहाणाऱ्या वृद्धाने लोखंडी बाराला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली...
कर्ला येथे मालमत्तेच्या वादातून महिलेला लाकडी पट्टीने मारहाण
रत्नागिरी:- शहरात मालमत्तेच्या वादातून महिलेवर लाकडी पट्टीने हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास कर्ला येथील...
राजापुरात दोन लाखांचा पानमसाला जप्त, एकाला अटक
राजापूर:- महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य आणि हिताच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेला १,८८,२१६ रुपये किमतीचा पानमसाला व सुगंधी तंबाखू नाटे येथील पोलिसांनी जप्त केला आहे. १९...
लांजा तालुक्यातील प्रमुख नद्यांना पूर; मुसळधार पावसामुळे दोन घरांचे नुकसान
लांजा:- गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधारपणे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यातील मुचकुंदी, काजळी, बेनी, नावेरी या प्रमुख नद्यांना पूर आले आहेत. तर तालुक्यातील...












