हॉटेलमध्ये जेवण करताना वृध्दाचा उलटी होऊन मृत्यू

चिपळूण:- चिपळूण शहरातील पाग परिसरातील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा हॉटेलमध्ये जेवण करत असताना अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जेवताना मळमळ होऊन उलटी...

उसने पैसे परत मागितले म्हणून तरुणावर कोयत्याने हल्ला

वडिलांसह मुलावर गुन्हा दाखलखेड:- उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना खेड तालुक्यातील मुरडे-शिंदेवाडी...

उमेदवारीवरून रस्सीखेच, ना. उदय सामंत यांची प्रतिष्ठा पणाला; हातखंबा गटात कोण मारणार बाजी?

रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा-पाली जिल्हा परिषद गटातील निवडणूक यंदा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता, थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्या राजकीय प्रतिष्ठेची लढत ठरत...

गयाळवाडी फाटा येथे डंपरची चारचाकीला धडक; तीन महिला जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी ते हातखंबा रस्त्यावरील गयाळवाडी फाटा येथे डंपरने चारचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये मोटारीतील तीन महिला जखमी झाल्या. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...

रत्नागिरी तालुक्याचा ‘कौल’ आज ठरणार; सकाळी १० पासून मतमोजणी

गोळपचा निकाल सर्वात आधी, तर वाटदचा शेवटीरत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रत्नागिरी तालुक्याची मतमोजणी आज सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून सामाजिक न्याय...

रत्नागिरी ‘मिनी मंत्रालया’च्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष

पाच वर्षानंतर जिल्हा परिषदेला मिळणार नवीन कारभारीरत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या 56 तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी शनिवारी 1 हजार 693 मतदान केंद्रावर रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या...

मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रचार

संगमेश्वर पोलिस ठाण्यात उमेदवाराकडून तक्रार दाखलसंगमेश्वर:- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अंतर्गत सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत मूचरी...

तोंडली येथे भरारी पथकाने जप्त केले ६८ हजार रुपये

चिपळूण:- तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना तोंडली येथे भरारी पथकाने ६८ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली असल्याची...

नगरसेवक- पदाधिकारी वादात सफाई कर्मचाऱ्यांची कोंडी

सेना पदाधिकाऱ्याची दबंगगिरी; नगराध्यक्षांकडून तोडगारत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे सफाई कामगारांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मी सांगेन त्या प्रभागातच सफाईसाठी जायचे, असा दम...

खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या वृध्दाचा खाडीत बुडून मृत्यू

गुहागर पांगारी येथील घटनागुहागर:- तालुक्यातील पांगारी तर्फे हवेली भुरकुंडा येथे खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या एका ५६ वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना...