जल जीवन मिशनसाठी गाव कृती आराखडा

 7 ऑगस्टची डेडलाईन; दुसऱ्या टप्प्यात जिल्हा कृती आराखडा  रत्नागिरी:- जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत गावकृती आराखडा पंधरवडा अभियान राबवण्यात येणार आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत...

चिपळूणातील महापुरात शंकरवाडी, मुरादपूर पूर्णपणे उद्ध्वस्त

परिसरात गुडघाभर चिखल; पाच दिवसानंतरही लोकप्रतिनिधीचे दुर्लक्षच  रत्नागिरी:- चिपळूणात आलेल्या महापुरात शंकरवाडी आणि मुरादपूर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. शंकरवाडी परिसरात ७ घरांचे पूर्णतः नुकसान झाले...

काळ आला होता पण… तिवरेतील दोन वाड्या नशीब बलवत्तर म्हणूनच बचावल्या

रत्नागिरी:- महाड तालुक्यातील तळिये व खेडमधील पोसरे बौध्दवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेसारखी आणखी एक घटना चिपळूण तालुक्यातील तिवरे येथे होता-होता वाचली. तिवरे गावठाण...

आजच्या अंगारकीला ‘श्रीं’च्या दर्शनाचा योग नाहीच

गणपतीपुळे मंदिर राहणार बंदच; कोरोनाने फटका  रत्नागिरी:-कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे राज्यातील धार्मिक व प्रार्थना स्थळे बंद आहेत. त्यामुळे आजच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला प्रसिध्द श्री देव...

ठाण्यातील तरुण उद्योजक बापूजी यांचा चिपळूणवासीयांना मदतीचा हात

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पूरस्थितीमुळे शेकडो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. यामध्ये ना भांडी राहिली नाही कपडे. तर काहींचे संसार चिखलमय झाले. या...

दापोली उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिकेची आत्महत्या

दापोली:- दापोली उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिकेने दापोली शहरातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने दापोली उपजिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे. सोनी धोंडीराम पवार (वय ३०, मुळ...

जिल्ह्यात 322 नवे कोरोनाबाधित; एकूण मृत्यूसंख्या दोन हजारापार 

रत्नागिरी:- मागील 24 तासात 322 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 8 जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित मृतांचा आकडा 2...

आठवडा बाजार येथे उभे राहणार भव्य शॉपिंग सेंटर

 रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या शनिवार आठवडा बाजार येथील शॉपिंग सेंटर विकसीत करण्यास  रत्नागिरी नगर परिषदेने सकारात्मक पावले उचलली आहेत. रनपच्या मालकीचे असलेले...

मिरजोळेत संरक्षक भिंतीचा प्रस्ताव अद्यापही बासनात

रत्नागिरी:- तालुक्यातील मिरजोळे येथील नदीकिनारी जमीन खचण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे काही भागात भेगाही पडल्या असून तो भाग अधिक खचण्याची शक्यता आहे. यावर...

रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेने दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात

परिषदेच्या टीमने प्रत्यक्षात जावून केले मदत वाटप रत्नागिरी:- समाजातील घडामोडींचा आढावा पत्रकार नेहमीच घेत असतात, आपल्या लेखणीने मदतही मिळवून देत असतात मात्र चिपळूणमधील पूराचे संकट...