मोक्का लावलेल्या जिल्ह्यातील मोस्ट वॉन्टेड गुंडाला पुण्यात बेड्या
रत्नागिरी:- मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखासह एका सदस्याला बेड्या ठोकण्यात आल्या. हा आरोपी मोस्ट वाँटेड होता तर दुसरा त्याचा सहकारी...
लाॅकडाऊनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- तालुक्यातील वणंद लोवरेवाडी येथील मंदिरात २१ एप्रिल रोजी कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाचा धोका असल्याचे माहीत असूनही तसेच लाॅकडाऊन संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत...
रोज बघतात मरण…तरीही रचतात सरण; रनपच्या पथकाने केलेत 350 जणांवर अंत्यसंस्कार
रत्नागिरी:-कोरोनाच्या दुसर्या लाटेची परिस्थिती अतिशय भयानक आणि वेदनादायी आहे. कोरोनाच्या भीतीने नातेवाईक पुढे यायला धजावत नसताना रनपचे दहा जणांचे पथक चर्मालय स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहे....
शेतकऱ्यांकडून बाजार समितीकडे 37 टन काजू बी तारण
रत्नागिरी:- काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर उत्पादक शेतकर्यांकडील काजूसाठी शेतमाल तारण कर्ज योजना जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविण्यात येते. बाजार समितीकडे 37 टन काजू बी तारण...
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच; 24 तासात 563 कोरोना बाधित
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. सलग दुसर्या दिवशी पाचशेहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 563 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 563...
आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची सक्ती: ना. सामंत
ब्राझील स्ट्रेनचा शिरकाव; आरटीपीसीआर अनिवार्य
रत्नागिरी:- कोरोना विषाणूचा ब्राझिल स्ट्रेन विदर्भातून राज्यात पसरला आहे. तो थेट शरीरातील फुफ्फुसावर परिणाम करतो. त्यामुळे वेळेवर उपचार मिळाले नाहीत,...
जे. के. फाईल्समधील कामगारांनी केले काम बंद
चिपळूण:- चिपळूण शहरासह तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील जे. के. फाईल्समधील व्यवस्थापकीय अधिकारी सुहास पालांडे...
कंपन्यांनी कोविड सेंटर उभारावे अन्यथा कंपन्या बंद
जिल्हाधिकारी यांचा सज्जड इशारा
रत्नागिरी:- उद्योगासाठी लागणारा ऑक्सिजन बंद करून तो आरोग्यासाठी देण्याचे आदेश उद्योजकांना दिले आहेत. कंपनीमध्ये किमान 50 बेडचे कोविड सेंटर सुरू करा,...
हापूसचे दर गडगडले; दरात 2 हजारांची घसरण
रत्नागिरी:- दुसर्या टप्प्यातील आंबा फळबाजारात जाण्यास सुरवात झाला असून नवी मुंबईच्या बाजार समितीत हापूसची आवक वाढली आहे. पाठोपाठ करोनामुळे पुरवठा अधिक आणि ग्राहक कमी यामुळे...
आवश्यकता नसलेले रुग्ण ऑक्सिजन बेड अडवून
रत्नागिरी:- जिल्ह्याला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. रुग्णालयासह कोरोना सेंटर अपूरी पडू लागली आहेत....












