दुचाकी चोरीप्रकरणी तरुणाला 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

रत्नागिरी:- घराबाहेर उभी केलेली दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी 1 वर्षांची शिक्षा झालेल्या तरुणाला दुचाकी चोरीच्या दुसऱ्या गुन्ह्यात 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. चोरीची...

मोकाट कुत्र्यांच्या मृत्युप्रकरणी ‘आप’ उच्च न्यायालयात 

रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर-उद्यमनगर परिसरात गुरुवारी  भटक्या श्वानांचा संशयास्पद मृत्यू झाला. शहरात कोणीती विष पसरवून श्वानांचा जीव घेतला गेले.यामध्ये रत्नागिरी पालिकेचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी...

रत्नागिरी शासकीय विभागीय ग्रंथालय  दुरुस्तीसह  सुशोभिकरणासाठी ४ कोटी 25 लाखांच्या कामास प्रशासकीय मंजुरी 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती रत्नागिरी:- मा. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती शताब्दी  उपक्रमाअंतर्गत शासकीय विभागीय ग्रंथालय रत्नागिरी या  कार्यालय इमारतीच्या दुरुस्ती, नूतनीकरण...

भाट्ये पुलावर तरुणाचा लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; एकच खळबळ

रत्नागिरी:-शहरानजिक भाट्ये पुलावरच तरुणाने गळफास घेतल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली. पुलावर लटकलेल्या स्थितीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास...

अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 83 लाखांचा मदतनिधी

रत्नागिरी:- जुलैमधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भातपिकांच्या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना शासनाकडून मदत जाहीर झाली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी १ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. जुलै...

निवळी उपकेंद्रातील बिघाडामुळे सुमारे तीन तास रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्हा अंधारात

रत्नागिरी:- न्यू कोयना प्रकल्पातून  निवळीला जोडणार्‍या 225 केवी वीज वाहिनीसह निवळी येथील उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे गुरुवारी संध्याकाळी रत्नागिरी शहरासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरवठा खंडित...

24 तासात 51 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू

रत्नागिरी:- शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार 1 हजार 679 चाचण्यांमध्ये जिल्ह्यात 51 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 2 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  जिल्ह्यात 24 तासात 44...

शंभर टक्के लसीकरणासाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

रत्नागिरी:- कोरोनावरील लसीकरण शंभर टक्के करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहिम हाती घेतली आहे. शासनाकडून लसीचा पुरवठा...

नऊ टक्के वाढीव दराने बांधकाम करण्यास ‘निर्माण’ राजी 

सोमवारी विशेष सभेचे आयोजन; भाजपच्या भूमिकेकडे नजरा  रत्नागिरी:- पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या अंदाजपत्रकाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. अंदाजपत्रकाच्या २० टक्के जादा दराने निविदा भरणाऱ्या निर्माण...

जिल्ह्यात 11,491 डिजिटल सातबार्‍यांचे वितरण

शासनाची मोफत मोहीम; 20 लाख 11 हजाराचे लक्ष्य रत्नागिरी:- देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व खातेदारांना मोफत घरपोच डिजिटल सातबारा देण्याची मोहीम हाती घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील...