कोकण रेल्वेचा वेग 10 जूनपासून मंदावणार
पावसाळी वेळापत्रक लागू; दुर्घटनांच्या प्रकारात लक्षणीय घट
रत्नागिरी:-कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रक 10 जूनपासून लागू करण्यात येणार असून गाड्यांच्या वेळा बदलण्यात येत आहेत. पावसाळ्यासाठी संपूर्ण...
चिपळूण तालुक्यात चव्हाण कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर; चौघांचा कोरोनाने मृत्यू
चिपळूण:- तालुक्यातील पिंपळी गजमल येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाने हिरावले आहे. डांबर सप्लायर्स व सरकारी ठेकेदार मारुती चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत...
लॉकडाउन काळात रत्नागिरी शहरावर ड्रोनद्वारे राहणार करडी नजर
रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन जाहीर करताच पाेलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे़ रत्नागिरी शहराची व्याप्ती पाहता लाॅकडाऊनची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी हाेण्यासाठी पाेलिसांनी ड्राेन कॅमेऱ्याचा...
कशेडी घाटात आराम बसवर कारवाई; एक प्रवासी कोरोना बाधित
खेड:- रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात गुरूवारी सकाळी 6 वाजता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या एका खासगी बसवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. या...
मान्सूनपूर्व पावसाचा दणका; मालगुंडमध्ये घरावर वीज कोसळली
रत्नागिरी:- केरळमध्ये मान्सून दाखल झाला असला तरीही रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरु आहेत. वीजांचे तांडव सुरु असून ठिकठिकाणी वीज पडून नुकसान होत आहे. मालगुंड...
पूर्णगडमधील एकाच वाडीत 27 पैकी 22 जण पॉझिटिव्ह
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड गावात कोरोनाची चाचणी केलेल्या एकाच वाडीतील 27 पैकी तब्बल 22 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
एकाचवेळी इतक्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने...
जिल्ह्यात 24 तासात 389 जण कोरोना बाधित
रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात 389 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आजपासून जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. लॉकडॉऊनच्या पहिल्याच दिवशी...
सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहारानजीकच्या कारवांचीवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी कोरोना काळात तोंडाला मास्क न लावल्या प्रकरणी एकावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई...
‘निसर्ग’ चक्रीवादळात उध्वस्त शासकीय इमारती, रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
रत्नागिरी:- वर्षभरापूर्वी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने जिल्ह्याला तडाखा दिला होता. मंडणगड, दापोली दोन तालुके यात उध्वस्त झाले. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडून 202 कोटी 59 लाखाचा निधी मदतीपोटी...
दीड महिन्यात ३१ हजार वाहन चालकांना ९७ लाखांचा दंड
रत्नागिरी:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या लॉकडाऊनमध्ये दिड महिन्याच्या कालावधीत तब्बल ३० हजार ९४० वाहन चालकांना ९७ लाख २८ हजार ३०० रुपयांचा...