राजापुरामध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून मृताचा अंत्यसंस्कार; गुन्हा दाखल
राजापूर:- नियमांचे पालन करून कोरोनाबाधित मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करू, अशी प्रशासनाला लेखी हमी दिल्यानंतर प्रत्यक्षात मात्र संसर्ग रोखण्याकरिता खबरदारी न घेता सफेद कपड्यामध्ये बांधून...
रत्नागिरीत उभे राहणार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संग्रहालय : ना. सामंत
संग्रहालयरत्नागिरी:- छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय संग्राहलय उभारले जाणार असून त्याचे भूमिपूजन 15 ऑगस्ट रोजी होणार आहे. यात महाराजांवरील दुर्मिळातील दुर्मिळ पुस्तकेही वाचनालयात उपलब्ध...
बनावट नोटा खरेदीसाठी गेलेल्या रत्नागिरीतील दोघांना बेड्या
रत्नागिरी:- दांडेली ग्रामीण पोलिस ठाण्यात एका घरावर छापा टाकला असता पोलिसांनी बनावट नोटा छापून घेणाऱ्या सहा जणांच्या टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. या सहाजणांच्या टोळीत...
आठ दिवसानंतर लॉकडॉऊनमधून सूट द्यावीच लागेल: ना. उदय सामंत
रत्नागिरी:- जिल्ह्यात लावण्यात आलेला लॉकडॉऊन हा कुणी लादलेला लॉकडॉऊन नसून नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे घेतलेला निर्णय आहे. आठ दिवसात रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर लॉकडॉऊनमधून सूट...
रुग्णसंख्या वाढतीच; जिल्ह्यात 24 तासात 590 पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात 590 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा...
कोकण रेल्वेचा वेग 10 जूनपासून मंदावणार
पावसाळी वेळापत्रक लागू; दुर्घटनांच्या प्रकारात लक्षणीय घट
रत्नागिरी:-कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रक 10 जूनपासून लागू करण्यात येणार असून गाड्यांच्या वेळा बदलण्यात येत आहेत. पावसाळ्यासाठी संपूर्ण...
चिपळूण तालुक्यात चव्हाण कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर; चौघांचा कोरोनाने मृत्यू
चिपळूण:- तालुक्यातील पिंपळी गजमल येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाने हिरावले आहे. डांबर सप्लायर्स व सरकारी ठेकेदार मारुती चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत...
लॉकडाउन काळात रत्नागिरी शहरावर ड्रोनद्वारे राहणार करडी नजर
रत्नागिरी:- जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन जाहीर करताच पाेलिसांनी त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे़ रत्नागिरी शहराची व्याप्ती पाहता लाॅकडाऊनची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी हाेण्यासाठी पाेलिसांनी ड्राेन कॅमेऱ्याचा...
कशेडी घाटात आराम बसवर कारवाई; एक प्रवासी कोरोना बाधित
खेड:- रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात गुरूवारी सकाळी 6 वाजता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या एका खासगी बसवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. या...
मान्सूनपूर्व पावसाचा दणका; मालगुंडमध्ये घरावर वीज कोसळली
रत्नागिरी:- केरळमध्ये मान्सून दाखल झाला असला तरीही रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरु आहेत. वीजांचे तांडव सुरु असून ठिकठिकाणी वीज पडून नुकसान होत आहे. मालगुंड...