विमानातील सीटसाठी गमावले 77 हजार रुपये
रत्नागिरी:- ट्रॅव्हल्स कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करत विमानातील सिट जवळ -जवळ मिळवून देण्याचे आमिष दाखवून प्रौढाची सुमारे 77 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.ही घटना सोमवार...
रत्नागिरी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना सीईओंकडून कारणे दाखवा नोटीस
रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षांसहीत सर्वांनाच डावलण्यात आले. येथे राजशिष्टाचाराचा भंग झाला हे स्पष्ट आहे. शासकीय भूमीपूजन, उद्घाटन...
पं. स. इमारत भूमिपूजन कार्यक्रमात अधिकाऱ्यांना ना. सामंतांकडून कानपिचक्या
रत्नागिरी:- चांगल्या कामातही राजशिष्टाचार आडवा येतोय, अधिकाऱ्यांनी जनतेचे सेवक आहोत याचे भान ठेवले पाहिजे, जनतेला वेठीस धरू नका, राजकारणी राजकारण करण्याचे त्यांचे काम करतात, ते...
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय ‘सहकार पॅनल’: डॉ. चोरगे
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वपक्षीय सहकार पॅनेल तयार करण्यात आले आहे. ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न असून राष्ट्रवादी, शिवसेना आणि...
जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले; 24 तासात केवळ 34 नवे रुग्ण
रत्नागिरी:- मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 34 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने 2 मृत्यू झाले आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 137 रुग्ण...
रत्नागिरी मिरकरवाडा येथील मासेमारी नौकेला विजयदुर्ग सुमुद्रात जलसमाधी
रत्नागिरी:- धुक्यामुळे जलमार्गातील खडकाचा अंदाज न आल्याने त्यावर आदळून रत्नागिरीतील मासेमारी नौकेला विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) मध्ये जलसमाधी मिळाली. खलाशांनी प्रसंगावधान दाखवत छोड्या डिंगीचा (लहान...
ना. सामंत यांच्या प्रयत्नाने काळबादेवीतील मासेमारी जेट्टीचे काम सुरू
रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी येथील मासेमारी जेट्टीचे काम सुरू झाले आहे. काळबादेवी गावातील अनेक लहान-मोठ्या मच्छीमार ग्रामस्थांना ही जेटी गरजेची होती. मात्र जेट्टी मोठ्या प्रमाणावर...
स्थानिक बाजारपेठेत खरेदी करा, मिळवा आकर्षक बक्षिस; ऑनलाईन मार्केटला टक्कर देण्यासाठी नवा फंडा
रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ आयोजित दसरा-दिवाळी-नाताळ भव्य बक्षीस योजना
रत्नागिरी:- कोरोनामुळे लागलेला लॉकडॉऊन आणि ऐन सणासुदीच्या कालावधीत ऑनलाइन शॉपिंगमुळे बसणारा फटका यातून मार्ग काढण्यासाठी व्यापारी...
विरोधकांना कामाच्या माध्यमातूनच उत्तर देऊ: ना. सामंत
रत्नागिरी:- शहरातील खड्डेमय रस्ते हे शिवसेनाच चांगले करू शकते असा विश्वास सुज्ञ रत्नागिरी जनतेमध्ये आहे. विरोधकांनी सोशल मिडीयावर जुने व्हिडीओ टाकण्याचे काम सुरूच ठेवावे. त्यांच्या टिकेला कामाच्या माध्यमातून उत्तर...
आंबा घाटातील वाहतुक तासाभरात पूर्ववत
रत्नागिरी:- सह्याद्रीच्या खोर्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा घाटातील भुसभुशीत झालेली माती पाण्याबरोबर रस्त्यावर आली. हा प्रकार दखन येथे घडला. महामार्गावर चिखल पसरल्याने वाहतूकीत अडथळा...












