लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज प्रकल्पाच्या कामात अडथळा

कंपनीकडून खेड पोलिसांत गुन्हा दाखल रत्नागिरी:- लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या प्रकल्पात काही व्यक्तींच्या गटाने बेकायदेशीररीत्या अडथळा निर्माण केल्याची घटना २० मार्च...

चिपळूणमध्ये घरफोडीत साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

काही तासांतच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात चिपळूण:- चिपळूण येथील खेड संसारेवाडा परिसरात राहत्या घराची खिडकी उघडून अज्ञात चोरट्याने सुमारे ३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास...

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर दगडफेक

बहादूरशेख नाक्यावर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल चिपळूण:- चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात दोन व्यक्तींमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका बांधकाम मजुरावर दगडफेक करून त्याला जखमी केल्याची घटना...

रिक्षासमोर अचानक बैल आल्याने रिक्षा उलटली; दोन जण जखमी

रत्नागिरी:- भरधाव रिक्षासमोर अचानकपणे बैल आडवा आल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह प्रवासी जखमी झाला. अपघाताची ही घटना गुरुवार 19 मार्च रोजी रात्री...

रत्नागिरी जिल्ह्यात रमजान ईदचा उत्साह

'ईद-उल-फित्र'निमित्त सर्वत्र आनंदोत्सव रत्नागिरी:- मुस्लिम बांधवांची पवित्र रमजान ईद शनिवारी संपूर्ण जिल्हाभरात उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेची पहिली नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या....

रत्नागिरीत भरदिवसा दूध विक्रेत्याची ७० हजारांची रोकड लंपास

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कीर्तीनगर परिसरात भरदिवसा चोरीची एक खळबळजनक घटना घडली आहे. दूध वितरण करण्यासाठी गेलेल्या एका व्यवसायिकाच्या गाडीतून अज्ञात चोरट्याने ७० हजार रुपयांची...

नागावे येथील प्लास्टिक गोदामाला भीषण आग

इमारत भस्मसात, कामगार थोडक्यात बचावले चिपळूण:- तालुक्यातील नागावे नदीपात्राजवळ असलेल्या एका भंगार प्लास्टिक साठवणुकीच्या गोदामाला सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीने...

जमात-ए-इस्लामी हिंद ‘लेडीज विंग’तर्फे महिला दिनासह इफ्तार पार्टीचे आयोजन

रत्नागिरी:- स्थानिक हॉटेल व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह आणि डायनिंग हॉल येथे जमात-ए-इस्लामी हिंद, 'लेडीज विंग'च्या वतीने जागतिक महिला दिन आणि इफ्तार पार्टीचे भव्य आयोजन करण्यात आले...

जिल्ह्यात चार तालुक्यातील 600 ग्राहक अंधारात

महावितरणने 1700 जणांचे कनेक्शन कापले;17 कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात मार्च महिना संपत आल्याने महावितरणने थकीत वीज बिल वसुलीसाठी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे....

कोळंबे येथे दुर्मिळ काळा बिबट्या पडला विहिरीत

वन विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे, खांबाचा मळा परिसरात आज सकाळी एका दुर्मिळ 'ब्लॅक पँथर'ने (काळा बिबट्या) विहिरीत उडी घेतल्याची घटना घडल्याने परिसरात...