दुचाकी-कार अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी
रत्नागिरीः- साळवी स्टॉप-परटवणे मार्गावरील फिनोलेक्स नजिक वळणावर कारवर दुचाकी आदळुन झालेल्या अपघातात प्रथमेश संजय घाग (रा.सावर्डे, मुळ मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला जिल्हा...
नाईट कर्फ्यु, लॉकडाऊन टाळण्यासाठी नियमांचे पालन करा: ना. सामंत
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दुसर्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे ‘मी जबाबदार‘ या मोहिमेअंतर्गत सर्वांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचा काटेकोर पालन करावे. तरच आपल्यावर...
जिल्ह्यात 24 तासात तब्बल 14 पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी:- मागील 24 तासात जिल्ह्यात तब्बल 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल 283 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात...
मास्क वापरा, सोशल डिस्टनसिंग ठेवा: नगराध्यक्ष साळवी
रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. शहरात येणार्या प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मास्क न वापरल्यास तत्काळ...
जिल्ह्यातील 52 बालके दुर्धर आजाराने ग्रस्त
रत्नागिरी:- जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून दरवर्षी 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली जाते. जानेवारी 2021 पर्यंत झालेल्या सर्व्हेक्षणात जिल्ह्यात दूर्धर...
विधानसभा अधिवेशनात काट-छाट करण्यासाठीच रुग्णसंख्या वाढवण्याचा घाट: आ. गोपीचंद पडळकर
रत्नागिरी:- कोरोनाच्या तपासण्या कमी केल्यामुळे बाधितांचा आकडा कमी होत होता; परंतु अधिवेशनाच्या तोंडावर तपासण्या वाढविल्याने रुग्ण अधिक दिसतात. विधानसभा अधिवेशनात काट-छाट करण्यासाठी रुग्ण वाढल्याचे दाखवू...
जिल्ह्यात श्रमदानाने झाली सव्वा कोटींची बचत
रत्नागिरी:- पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत यंदा लोकसहभागातून आतापर्यंत 2 हजार 769 बंधारे उभारण्यात यश आले आहे. एका बंधार्यासाठी सरासरी पाच हजार...
जिल्ह्यातील मंगल कार्यालये, धार्मिक कार्यक्रमांवर प्रशासनाची करडी नजर; शिमगोत्सवावर देखील सावट
रत्नागिरी:- कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगल कार्यालये, धार्मिक कार्यक्रमांसह देवस्थान व पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. पन्नास पेक्षा कमी व्यक्तींचा...
साखरतर पाणी योजनेवरून म्हामुरवाडीसाठी दिलेली जोडणी तात्काळ काढा
रत्नागिरी:- साखरतर गावासाठीच्या पाणी योजनेतील मुख्य वाहिनीवरुन म्हामुरवाडी गावासाठी दिलेली जोडणी बेकायदेशीर आहे. त्याचा साखरतरच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. ती जोडणी तत्काळ काढून टाकावी...
पॉझिटिव्ह रुग्ण लग्नमंडपात फिरला…. कासारवेलीत अनेकांची धाकधूक वाढली
रत्नागिरी:- आज नुकत्याच आलेल्या तपासणी अहवालात एकूण 12 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यातील 7 जण थिबा पॅलेस जवळील फार्मसी कॉलेजचे शिक्षक असल्याने एकच खळबळ...