कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात; तीन दिवसात केवळ पाच रुग्ण
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट जवळपास ओसरल्याचे चित्र आहे. मागील तीन दिवसात केवळ 5 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 499 तपासण्यांमध्ये...
जिल्हा परिषद नूतन इमारत उभारणीचा मार्ग मोकळा
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचा ठेका पुण्यातील रायकॉन कन्स्ट्रक्शनला देण्याचा निर्णय सोमवारी (ता. 28) झालेल्या विशेष सभेमध्ये सर्वानुमते घेण्यात आला. इमारत बांधकामासाठी...
थंडी गायब; किनारपट्टी भागात हवेतील उष्णता वाढली
रत्नागिरी:- कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे कोकण किनारपट्टी भागात कमाल तापमानातील वाढ कायम असून, उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. रात्रीचे किमान तापमानही वाढ...
सीआरझेडची मर्यादा शिथिल; किनारी भागातील शेकडो गावांना दिलासा मिळणार
रत्नागिरी:- सागरी नियमन क्षेत्राची (सीआरझेड) मर्यादा शिथिल करून नियंत्रण हद्द ५० मीटर करण्याच्या अंतिम आराखड्याला राष्ट्रीय सागरी हद्द प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सागरी...
रनपवर कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ सरसावले
कचरा डेपोची पुन्हा एकदा पाहणी करून कारवाईबाबत अंतिम प्रस्ताव करणार तयार
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपालिकेचा घनकचरा प्रकल्प बारगळला आहे. अशातच शहरातील शेकडो टन कचऱ्यामुळे साळवीस्टॉप परिसरात...
लॉजवर छापा टाकत अंमली पदार्थासह एकजण ताब्यात
रत्नागिरी:- शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका लाॅजवर पाेलिसांनी छापा टाकून माेठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे करण्यात आली असून,...
कोकणच्या राजाचा थाट, 10 मार्चपासून जागेवर खरेदी
रत्नागिरी:- वाशी, अहमदाबादसह महत्त्वाच्या बाजारपेठांमधील दरानूसार रत्नागिरीतील केंद्रांवर स्थानिक बागायतदारांकडून हापूस खरेदी करण्याबाबत इनोटेरा कंपनी आणि स्थानिक बागायतदारांशी सकारात्मक चर्चा झाली. जागेवर खरेदी आणि...
मोर्डे लाडवाडीत सापडला मृतावस्थेत बिबट्या
देवरूख:- देवरुख तालुक्यातील मोर्डे लाडवाडी येथील लाड यांच्या घराच्या मागच्या बाजूला बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. याची माहिती त्यांनी ग्रामस्थांना सांगितली. गावचे पोलीस पाटील यांच्यामार्फत...
जिल्ह्यात 24 तासात केवळ 2 पॉझिटिव्ह रुग्ण; ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 27
रत्नागिरी:- सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 167 तपासण्यांमध्ये केवळ 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 25 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एकाही मृत्यूची...
जमिनीच्या वादातून महिलेला चौघांकडून मारहाण
दापोली:-दापोली तालुक्यातील आसूद येथील एका महिलेला जमिनीच्या वादातून डोक्याचे केस पकडून दगडावर आपटुन जखमी व मारहाण केल्याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात...












