वाढणाऱ्या केसेस लक्षात घेता रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरू करा:-सुहास खंडागळे
गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
रत्नागिरी:-मुंबईतून येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या,तपासणी साठी मोठ्या संख्येने घेतले जाणारे संशयितांचे नमुने व मिरज येथून उशिरा येणारे...
कोरोनाचे संकट ही आस्मानी नव्हे तर नियोजनशून्य सुल्तानी आपत्तीच!
किशोर आपटे (विशेष लेख)
अखेर जे घडू नये ते घडले आहे, औरंगाबाद जवळ रेल्वे रूळातून आपल्या घराच्या ओढीने पायी निघालेल्या मजूरांचा मालगाडीच्या डब्याखाली चिरडून अंत...
ग्रीन,ऑरेंज झोनसह रेड झोनमध्येही निर्बंध शिथिल
मुंबई :- राज्य सरकारने लॉकडाऊन मधील नियमांमध्ये बदल केला असून ग्रीन,ऑरेंज झोनसह रेड झोनमध्येही दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र मॉल, हॉटेल, रेस्टाॅरंट्स बंद...
मुंबई-पुण्यासह काही जिल्ह्यातील लोकांच्या स्थलांतरावर पुन्हा एकदा निर्बंध
मुंबई:- राज्यात विविध ठिकाणी विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना इच्छीत स्थळी जाण्यासाठी सरकारने गुरूवारी परवानगी दिली होती. त्यानुसार...
देशात आता तिसरा लॉकडाउन : आणखी दोन आठवडे टाळेबंदी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये नियमांमध्ये शिथिलता
दिल्ली:- देशभरातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक...
GJC 95 फॅमिली या मैत्रीच्या संघटनेतर्फे 57000 रूपयाचे घरगुती साहित्य वाटप
रत्नागिरी :- गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये 1995 साली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणीनी कोरोना सारख्या पसरलेल्या दुर्धर आजारामध्ये, रोजंदारी करणाऱ्या लोकांना सहकार्य करण्यासाठी एका...
उद्योजक आसिफ खलपे यांच्यामार्फत १०० गरजुंना मदत
रत्नागिरी:-
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या संपुर्ण लॉकडाऊन आहे. मात्र याच लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.समाजातुन अनेक जण गरजु...
उक्षी पोलिस पाटील कौतुकास पात्र:-करीम खतीब.
रत्नागिरी:-कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर उक्षी गावचे पोलिसपाटील श्री.अनिल जाधव हे कौतुकास्पद असे काम करत आहेत, असे उद्गार उक्षी गावचे ज्येष्ठ नागरिक श्री. करीम खतीब यांनी...
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त खंडाळा येथे आयोजित कार्यक्रम रद्द
रत्नागिरी:- देशभर सुरु असलेल्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिक्षाभूमी खंडाळा येथे होणारे पूजापाठ व उत्सव रद्द करण्याचा निर्णय...
श्री जय हनुमान सेवा मंडळ, रिंगणे-मुंबई, रेडक्रॉस ब्लड बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे...
लांजा:- धार्मिक विधींसह मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी साजरा होणार्या हनुमान जयंती उत्सव कोरोना विषाणुचा भारतात संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने उत्सवावर मर्यादा आल्या असून जयंती उत्सव...












