Wednesday, January 28, 2026
spot_img

जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी

रत्नागिरी:- जिल्ह्यात सोमवारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.रत्नागिरी जिल्ह्यात खेड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या प्रमुख शहरांमध्ये व ग्रामीण भागातही ईद निमित्त...

१९ गावांमधील शिमगोत्सवातील वाद सामोपचाराने मिटवण्यात यश 

रत्नागिरी:- जिल्ह्यात शिमगोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच गाव, वाडी अंतर्गत असलेल्या पारंपारिक वादामुळे जिल्ह्यातील केळेवडे (राजापूर), नागावे (अलोरे-चिपळूण) या दोन गावांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात...

स्वातंत्र्यवीरांचे विचार चिरकाल टिकविण्याची जबाबदारी रत्नागिरीकरांची: ना. डॉ. उदय सामंत

रत्नागिरी:- स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगावमध्ये राहिले त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील प्रत्येक माणसाने या निवासाला भेट द्यावी हा जिल्ह्याचा अभिमान आहे. स्वातंत्र्यवीर...

सोशल मीडियावर धार्मिक अफवा पसरवल्यास कायदेशीर कारवाई होणार

रत्नागिरी:- सोशल मीडियावर कोणत्याही धर्माबद्दल अफवा पसरवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा रत्नागिरी पोलीस दलाने दिला आहे. राजापूर तालुक्यात सोशल मीडियावर घडलेल्या काही घटनांच्या,...

शिक्षणमंत्री, पालकमंत्री यांच्या आश्वासनामुळे भंडारी समाज संघाचे उपोषण स्थगित

रत्नागिरी:- पालकमंत्री ना.उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री ना.दादा भुसे यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून भंडारी समाज संघाने आपले बेमुदत उपोषण तुर्तास स्थगीत केले आहे.रत्नागिरीतील श्री...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुसरे देहदान

रत्नागिरी:- मिरजोळे हनुमान नगर येथे राहणाऱ्या ७९ वर्षीय सुरेश सीताराम भावे यांचे निधन २६ जानेवारी रोजी पुणे येथे झाले. मृत्युपूर्वी त्यांनी देहदान रत्नागिरी येथेच...

जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या पहिल्या बचत गटाची स्थापना

समाजकल्याण विभागाचे भक्कम पाठबळ: सहाय्यक आयुक्त दीपक घाटे रत्नागिरी:- 'किन्नर अस्मिता स्वयंसहाय्यता' हा जिल्ह्यातील पहिला बचत गट स्थापन करुन, समाजाबरोबर येण्याचे पहिले पाऊल टाकण्यात आले आहे....

ह.भ.प. शरद दादा बोरकर प्रतिष्ठानच्यावतीने गरजू विद्यार्थी दत्तक, तसेच गरजूना धान्यवाटप

माजी सभापती शरद बोरकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्याने उपक्रम खंडाळा:- आयुर्वेदाचे जाणकार, संत साहित्याचे अभ्यासक आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती स्वर्गीय...

कोकणनगर येथील प्रकार गैरसमजातून घडला

'त्या' घटनेवरून मुस्लिम बांधवांचे दोन्ही समुदायांना शांतता, एकोपा टिकवण्याचे आवाहन रत्नागिरी:-  शहरानाजिक कोकणनगर येथे दिनांक ११ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेवरून समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करणे...

चौदा वर्षात कौटुंबिक हिंसाचाराची 85 टक्के प्रकरणे निकाली

रत्नागिरी:- पीडब्ल्यूडीव्ही अ‍ॅक्ट 2005 च्या कलम 10 मधील तरतुदीनुसार कष्टकरी रयत सेवा संस्था संचलित महिला व मुलांकरीता असलेल्या विशेष सहाय्य कक्षाची सन 2010 मध्ये...