रत्नागिरी:- रत्नागिरी शहरापासून जवळा असलेल्या कोळंबे गाव परिसरात मंगळवारी सायंकाळी मोठा वणवा उसळला. या वणव्या भडका बुधवारी दुपारी देखील त्या परिक्षेत्रातील बागवाडाया सडय़ापर्यंत पोहाला होता. त्यामध्ये आंबा, काजू बागायतों मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्या अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री कोळंबे परिसरात लागलेल्या त्या वणव्यो लोट मोठय़ा प्रमाणात उसळले होते. खूप दूरवरून त्या आगो लोळ दिसून येत होते. रानातील गवताने मोठय़ा प्रमाणात पेट घेतल्यामुळे पसरलेला वणव्यात अनेक बागायतींना विळख्यात घेतले होते. हा वणवा विझवण्यासाठी त्या भागातील अनेकांनी धाव घेतली होती. तरीदेखील त्या रात्री आगीवर नियंत्रण राखणे कठीण झालेले होते.
बुधवारी देखील त्या भागात पसरलेल्या वणव्या विळखा बागवाडी सडय़ावर पसरलेला होता. त्यामुळे नगर परिषदाया अग्निशमन पथकाला पारण करण्यात आले. पण त्या वणव्यापर्यंत पोहाण्यासाठी रस्ता जायला नसल्याने यंत्रणा पोहाण्यात अडाणी उभ्या होत्या. त्यामुळे अग्निशमन पथकालाही सोमेश्वर येथे जाउन देखील रस्ता शोधण्यी वेळ आली होती. यादिवशी दुपारायावेळेत वणव्याने उग्र ाप धारण केले होते. त्यात अनेक बागायतों मोठे नुकसान झाल्या अंदाज वर्तवण्यात आला आहे.