शहर व तालुक्यात 25 नवी कोरोना बाधित क्षेत्र

जिल्ह्यात 201 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन

रत्नागिरी:- संभाजीनगर नाचणे रत्नागिरी, नवलाईनगर नाचणे रत्नागिरी, लक्ष्मी नारायणवाडी कासारवेली रत्नागिरी, जांभुळ फाटा मिरजोळे रत्नागिरी, भाटये मोहल्ला रत्नागिरी, नागलेवाडी आंम्बेशेत रत्नागिरी, कुवारबाव रत्नागिरी, बौध्दवाडी पोमेंडी बु रत्नागिरी, निवळी तिठा रत्नागिरी, करबुडे मुळगांव रत्नागिरी, शंकेश्वर मधुबन माळनाका रत्नागिरी, शासकीय कर्मचारी वसाहत आरोग्य मंदीर रत्नागिरी, जैन कॉलनी थिबा पॅलेस रोड रत्नागिरी, सिध्दीविनायक चौक कोकणनगर रत्नागिरी, शिवतिर्थ अपार्टमेंट तेली आळी रत्नागिरी, बयाबी मंजिल अदमापूर रत्नागिरी, संजिवनी नगर गोळप रत्नागिरी, कारंवाचीवाडी महालक्ष्मी मंदीर समोर रत्नागिरी, निसर्ग वसाहत शांतीनगर रत्नागिरी, जयगड सडेवाडी रत्नागिरी, विनम्रनगर नाचणे रत्नागिरी, साईसिध्दी अपार्टमेंट शिवाजीनगर रत्नागिरी, आठल्ये कॉम्प्लेक्स गाडीतळ रत्नागिरी, गोळप मोहल्ला रत्नागिरी, रामविठ्ठल कॉम्प्लेक्स टिळकआळी रत्नागिरी ही क्षेत्र रत्नागिरी शहर व तालुक्यातील कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. 
             जिल्ह्यात सध्या 201 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 32 गावांमध्ये,  दापोली मध्ये 12 गावांमध्ये, खेड मध्ये 42 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 95 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 8, संगमेश्वर तालुक्यात 1, गुहागर तालुक्यात 5 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.