राजन साळवी प्रकरणात आज दिनकर सावंत यांची आज एसीबी चौकशी

रत्नागिरी:- उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा कायम

दिनकर सावंत हेआज रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार

साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात ते होते पार्टनर

काही दिवसापुर्वी दिनकर सावंत यांनी हि आली होती acb ची नोटीस

दिनकर सावंत यांना साळवी कुटुंबासोबत भागिदार म्हणुन असतानाच्या टेंडर फाईल आणि इतर कागदपत्रे एससीबीने मागवली

रत्नागिरी नगरपरिषदेच्या दांडेआडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वाॅल फेसिंगचे सावंत आणि साळवी कुटुंबाने केले होते एकत्र काम

मुलगा शुभम साळवी याने दिलेल्या जबानीनंतर व्यावसायिक पार्टनर असलेल्या दिनकर सावंत याची होणार चौकशी

दिनकर सावंत यांना आज रत्नागिरी येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा नोटीसमध्ये उल्लेख

सकाळी ११ वाजता दिनकर सावंत एससीबी कार्यालयात हजर राहणार, साळवी कुटुंबामधील कुणी व्यक्ती सावंत यांच्या सोबत नसणार