रत्नागिरी:- शहरातील पांडवनगर येथील चक्कर आलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोहनसिंह मकनसिंह दसाणा (वय ४९, रा. गोविंद अपार्टमेंट, पांडवनगर, रत्नागिरी. मुळ: राज्यस्थान) हे सकाळी नेहमीप्रमाणे आंघोळ करुन कपडे घालत असताना त्यांना अचानक चक्कर आली. नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय









