सावर्डे येथे कंपाउंडमधील गवत काढण्यावरून वाद
दगड मारल्याने एक जखमी
चिपळूण:- तालुक्यातील सावर्डे येथील खोतवाडी (कदमवाडी) येथे घराच्या कंपाउंडमधील गवत काढण्यावरून झालेल्या वादात एकाला दगड फेकून मारून जखमी केल्याची घटना घडली...
जाकमिऱ्यात आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जाकमिऱ्या येथील एका ७५ वर्षीय वृद्धेचा जंगलातील आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विजया...
चिपळूण पंचायत समितीच्या सत्तेसाठी पालकमंत्र्यांचे ‘महायुती’चे संकेत
आमदार शेखर निकम यांचा 'स्वाभिमानी' बाणा चर्चेत
चिपळूण:- चिपळूण पंचायत समितीच्या सत्तेची गणिते जुळविण्यासाठी महायुतीतील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी...
भरधाव कंटेनरच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू
सावर्डे येथील घटना
चिपळूण:- सावर्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत आनंद सुंदर हेबरम (१७, झारखंड) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मुळचा झारखंड येथील...
ऐनवरे येथे वाळीत टाकल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण
१० महिलांवर गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील ऐनवरे-फौजदारवाडी येथे सामाजिक बहिष्काराच्या (वाळीत टाकणे) वादातून एका महिलेला पिठाच्या गिरणीत घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला...
जिल्ह्यातील ४६६ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज
सरपंचांऐवजी आता अधिकाऱ्यांकडे कारभार
रत्नागिरी:- जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यामुळे मुदत पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील...
दुचाकी अपघातात शिक्षकाचा मृत्यू
दापोली:- मोटारसायकल अपघातात येथील महाळुंगे प्राथमिक मराठी शाळेत कार्यरत असलेले शिक्षक दिलीपकुमार तुळशीराम पेठे यांचे निधन झाले. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रासह परिसरात हळहळ व्यक्त...
देवरुख पोलिस निरीक्षक झावरे यांची दोन दिवसात बदली करा
अन्यथा तालुका बंद करू, स्थानिक ग्रामस्थ आक्रमक
रत्नागिरी:- संगमेश्वर साडवली येथील निवडणूक बॅनरवरून झालेल्या वादात देवरुख पोलिस निरिक्षक उदय झावरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून...
बौद्धविहाराच्या पटांगणात अगरबत्ती लावण्यावरून हाणामारी
कोचरी बौद्धवाडी येथील प्रकार, तिघांवर गुन्हा दाखल
लांजा:- लांजा तालुक्यातील कोचरी बौद्धवाडी येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे....
मुन्ना देसाई यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई
रत्नागिरी:- शिवसेना युवा जिल्हाध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिलेले केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर ग्रामीण पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी देसाई यांच्याकडून चांगल्या वर्तवणुकीच्या...












