इको सेन्सिटिव्ह झोनबाबत हरकतींचा पाऊस

रत्नागिरी:- केंद्र शासन पश्चिम घाट क्षेत्रातील ‘पर्यावरण संवेदनशील क्षेत्र’ घोषित करण्याबाबत २०२२ सालापासून प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवत आहे. मात्र, गेल्या चार...

मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

गुहागर:- गुहागरमधील छत्रपती शिवाजी चौक येथील राहत्या घरून मनोरुग्ण व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. वेड्याच्या भरात ते घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले...

रत्नागिरीत विनापरवाना फ्लेक्सवर होणार कठोर कायदेशीर कारवाई

विनापरवाना फ्लेक्स लावल्यास फ्लेक्सवरील चेहरे सहआरोपी होणार; मुद्रक-प्रकाशकाच्या नावाशिवाय फ्लेक्स लावल्यास गुन्हे दाखलरत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने फ्लेक्स, पोस्टर्स व बॅनर लावून...

ट्रक अपघातप्रकरणी मृत चालकावर गुन्हा दाखल

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील आंजणारी पळ येथे भरधाव १२ चाकी टाटा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला,...

गुहागर बोऱ्या समुद्रकिनारी आढळला धड नसलेला मृतदेह

गुहागर:- तालुक्यातील बुदल-बोऱ्या समुद्रकिनारी खडकांमध्ये गुरुवारी (३ सप्टेंबर) सुमारे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा धड नसलेला व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे....

जिल्ह्यात आज रास्त भाव दुकाने राहणार बंद

रत्नागिरी जिल्हा रेशनिंग संघटनेचाही राज्यव्यापी संपाला पूर्ण पाठिंबारत्नागिरी:- संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ई-पॉस प्रणालीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाचा सर्व्हर बिघाड निर्माण...

समुद्रात थरार: इंजिन बंद पडलेली ‘धनलक्ष्मी’ नौका ३ दिवसांनी किनाऱ्यावर

८ खलाशी सुखरूप बचावलेरत्नागिरी:- 'धनलक्ष्मी' या मच्छीमार नौकेचे इंजिन बंद पडल्यामुळे ती समुद्रात भरकटली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे समुद्रात अडकून पडलेल्या...

विना परवाना मासेमारी करणाऱ्या ४ मिनी पर्ससीन नौकांवर कारवाई

रत्नागिरी:- राज्याच्या समुद्र क्षेत्रात म्हणजेच १२ नॉटीकल मैल अंतरापर्यंतच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी एकाही पर्ससीन, मिनी पर्ससीन नौकेकडे मासेमारी परवाना नाही. तरीही काळबादेवी किनाऱ्यासमोर ४...

जिल्ह्यात ४ महिन्यात ८ जण लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

रत्नागिरी:- जमीन व्यवहार, सातबारा उतारे आणि फेरफार नोंदीसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी नागरिकांकडून लाच मागितल्याच्या प्रकरणांमध्ये महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांमुळे...

गणेशोत्सवासाठी पुण्याहून कोरे मार्गावर 6 स्पेशल ट्रेन

रत्नागिरी:- गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या दिवसांत होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने 'ट्रेन ऑन...