रेल्वे ठेकेदाराची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना अटकपूर्व जामीन मंजूर

रत्नागिरी:- रेल्वेच्या ठेकेदाराचा विश्वासघात करुन जनरेटरच्या एका महिन्याचे 15 हजार व 40 महिन्यांचे भाड्याचे 6 लाख व जनरेटरची किंमत 2 लाख अशी 8 लाखाची...

पतितपावन मंदिरात भजनास मज्जाव केल्याप्रकरणी निषेध दिंडी

रत्नागिरी:- पतितपावन मंदिरात भजनाला मज्जाव केल्याप्रकरणात शनिवारी भजन मंडळांनी निषेध केला. मंदिरामध्ये भजन करुन निषेध दिंडी काढली.रत्नागिरीतील प्रतितपावन मंदिरात भजन करण्यास भजनी मंडळींना नकार...

प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव; ९ मे रोजी फैसला

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या विद्यमान अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. अध्यक्ष श्री. संतोष वसंत कदम यांच्या मनमानी कामकाजाविरुद्ध कार्यकारी...

शिरगाव येथे दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू

शिरगाव - साखरतर रस्त्यावर बैल आडवा आल्याने अपघात रत्नागिरी:- शिरगाव ते साखरतर रस्त्यावर नंदाई गार्डनसमोर शुक्रवारी  रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दुचाकीसमोर अचानक बैल आडवा आल्याने झालेल्या...

लांजा येथे २२ लाखांचे विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई लांजा:- रत्नागिरी जिल्ह्यातील विदेशी मद्य प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. लांजा येथे सापळा रचून...

महिला प्राध्यापिकेचे पहलगाम हल्ल्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार रत्नागिरी:- रत्नागिरीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पहलगाम हल्ला या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या महिला प्राध्यापिकेला हिंदुत्ववादी संघटनांसह संविधान सन्मान मंच आक्रमक...

जलजीवन योजनेचे पाईप आगीत खाक

चिपळूण:- वालोपे भोजवाडी येथे जलजीवन मिशन योजनेसाठी सुमारे दहा लाखांचे पाईप आणून ठेवण्यात आले होते. शुक्रवारी (ता. २) दुपारी लागलेल्या आगीत ते भस्मसात झाले....

मिरजोळे येथे तरुणावर चाकूने वार, दोन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरालगतच्या मिरजोळे येथील कोकण रेल्वे कॉलनीतील नर्मदा अपार्टमेंटमध्ये पूर्ववैमनस्यातून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना १ मे रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास...

गोळप वायंगणी येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील मौजे गोळप, वायंगणी शांतीनगर येथे ०२ मे रोजी एका ४५ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. सुशील तुकाराम भोवड (वय ४५, रा. वायंगणी,...

मोरवंड्याजवळ दुचाकीची एसटीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर मोरवंड्याजवळ शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास एक गंभीर अपघात झाला. चुकीच्या बाजूने आलेल्या एका दुचाकीस्वाराची थेट एसटी बसला धडक बसल्याने तो...