रो-रो सेवेसाठी भगवती, जयगड बंदराची पाहणी
रत्नागिरी:- मांडवा, माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रो रो सेवा सुरू करण्याची घोषणा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच केली. जलवाहतुकीचा...
जिल्हा रक्तपेढीत यावर्षी 7000 रक्तपिशव्यांचे संकलन
रत्नागिरी:- येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्ताची गरज वाढली आहे. या रक्तपेढीसाठी दरवर्षी ५ हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करावे लागत होते; मात्र आता केवळ...
रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणी जप्तीसाठी २५ जूनपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्येमधील रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात आता जप्तीसाठी जिल्हा न्यायालयाकडून २५ जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. संबंधित रिसॉर्ट मुदतीआधीच जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आल्याने झालेली...
रत्नागिरी, सिंधुदुर्गात 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा सुरू ठेवा
आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी
रत्नागिरी:- 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा शून्यशिक्षकी केल्या जातात. कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रस्तरावर एकत्र आणण्याचा प्रस्ताव आहे....
रोशनी सोनघरे यांच्यावर डोंबिवलीत अंत्यसंस्कार
अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत झाला होता मृत्यू
मंडणगड:- अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत पावलेल्या बुरी (ता. मंडणगड) येथील रहिवासी आणि त्या विमानातील हवाई सुंदरी रोशनी...
मांडवी येथे मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथील झाडीझुडपात विदेशी मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्तकीम ईबणे अली पेजे (वय ४२, रा....
आंबा घाटात एसटीची डंपरला धडक; एसटी चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबा घाट दख्खीण-बौद्धवाडी (ता. संगमेश्वर) येथे एसटीने डंपरला मागून धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचे नुकसान झाले. देवरुख पोलिस ठाण्यात संशयित...
जाकादेवी येथे दुचाकीची वृद्ध पादचाऱ्याला ठोकर
ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठ येथील रस्त्यावर ट्रिपल सीट जाणाऱ्या स्वाराने पादचाऱ्याला ठोकर दिली. या अपघातात पादचारी वृद्ध गंभीर...
पॅरोलवरुन फरार झालेल्या कैद्याला नवी मुंबईतून अटक; रत्नागिरी एलसीबीची कारवाई
गेल्या 9 महिन्यांपासून पोलिसांना देत होता गुंगारा
रत्नागिरी:- खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित रजेवर (पॅरोल) पळून गेलेल्या एका कैद्याला रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण...
नफा मिळवून देण्याच्या अमिषाने रत्नागिरीतील तरुणाची ५ लाखांची फसवणूक
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाने एका तरुणाची ५ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेलिग्राम अॅपवरून 'जी श्री...












