चिपळूणमध्ये घरफोडी; चार लाखांचे दागिने लंपास
तिघांविरोधात गुन्हा दाखल
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील मार्ग ताम्हणे सुतारवाडी येथील एका घरात घरफोडी करून तब्बल 3 लाख 98 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना...
रनपकडून कामगार कपातीचा निर्णय; ५५ कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड
रत्नागिरी:- आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या रत्नागिरी नगर परिषदेने एक मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कामगार कपात करण्याचा निर्णय...
मिरकरवाडा येथे सुतारकाम करणाऱ्या कामगाराचा निर्घृण खून
कामाच्या ठिकाणी सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून हत्या
रत्नागिरी:- कामाच्या ठिकाणी सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून चुलत मामाने भाच्याच्या छातीत सुतारकामासाठी वापरणारी आरी...
गांजाचे सेवन करणाऱ्या दोघा तरुणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरातील सुरेशा पॉईंट परिसरात गांजाचे सेवन करणाऱ्या दोन तरुणांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात...
देवरुखमध्ये वीजेच्या धक्क्याने दोन म्हशींचा मृत्यू
देवरुख:- देवरुख येथील कुंभ्याचा दंड परिसरात माळरानावर चरत असताना तुटून पडलेल्या वीज तारेचा शॉक लागून दोन गाभण म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज...
रत्नागिरीत अडीच कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त; एकाला अटक
रत्नागिरी:- स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी परिसरात छापा टाकून अडीच किलो वजनाचे आणि अडीच कोटी रुपये किंमतीचे अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) जप्त केले आहे. या...
फणसू येथील अल्पवयीन मुलीचा अपघाती मृत्यू
दापोली:- दापोली तालुक्यातील फणसू गावात एका 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनस्वी महेश बेर्डे असं या अल्पवयीन...
एमआयडीसी येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा
रत्नागिरी:- शहराजवळील एमआयडीसी येथे एका कंपनीच्या बाजूला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल गुलाबराव तिवारी...
नाचणे येथील तरुण पुण्यातून बेपत्ता
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगतच्या नाचणे येथील एक तरुण पुणे येथून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. गणेश प्रकाश कदम (वय २७, रा. नाचणे, रत्नागिरी) असे...
सदनिका फोडणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
५९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास
रत्नागिरी:- शहरातील खारेघाट रोड- जयस्तंभ येथे भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोने, चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारला. चोरट्यांनी दोन सदनिका...












