पालशेतमधील वाळू उपसा करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई
तहसीलदारांच्या ‘स्ट्रींग ऑपरेशन’नंतर कारवाई
गुहागर:- तालुक्यात पालशेत समुद्रकिनारी अवैधपणे सुरू असलेल्या वाळू उपसा व्यवसायावर गुहागर तहसीलदारांनी मोठी कारवाई केली आहे. ‘स्ट्रींग ऑपरेशन’ करून वाळू उपसा...
रायपाटण येथे वृद्ध महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल
राजापूर:- राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे ७४ वर्षीय वृद्धा श्रीमती वैशाली शांताराम शेटे यांच्या मृत्यू प्रकरणाला खळबळजनक वळण आलं आहे. राजापूर पोलिसांनी या घटनेत अज्ञात...
तरुणपणी प्रेयसीवर केले होते चाकूने वार, 48 वर्षांनंतर आरोपीला दापोलीतून अटक
दापोली:- मुंबईतील लालबाग परिसरात एका व्यक्तीने गेल्या 48 वर्षांपूर्वी एका महिलेवर चाकूने हल्ला केला होता. त्या व्यक्तीला वयाच्या 71 व्या वर्षी अटक करण्यात पोलिसांनी...
ईव्हीएम हटाव, ओबीसी जातवार जनगणनेसाठी रत्नागिरीत ‘जन आक्रोश रॅली’
रत्नागिरी:- भारत मुक्ती मोर्चा, ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्यावतीने पुकारलेल्या राष्ट्रव्यापी 'जन आक्रोश रॅली'चा भाग म्हणून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर...
कोंडगाव येथे गुरांचा गोठ्याला आग लागून तीन म्हशी ठार
शेतकऱ्याचे अंदाजे ३.१५ लाख रुपयांचे मोठे नुकसान
मंडणगड:- तालुक्यात कोंडगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेत, एका शेतकऱ्याचा गोठा भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडला...
काळबादेवी येथे एसटी निष्काळजीपणे चालवून दुचाकीसह घराच्या बांधाचे नुकसान
एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरानजीकच्या काळबादेवी येथील रस्त्यावर एसटी निष्काळजीपणे चालवून चालकाने दुचाकी व घराचा बांध तोडून नुकसान केले. या प्रकरणी संशयित एसटी चालकाविरुद्ध...
राजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; पाच ठिकाणी घरफोडी, दुचाकीसह रोकड लंपास
रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कुंभवडे आणि नाणार परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच ठिकाणी घरफोडी केली असून, यात रोख रक्कम आणि मोटारसायकलसह ५०,००० रुपयांचा मुद्देमाल...
चक्रीवादळाने रत्नागिरी तालुक्यातील शितपवाडीसह बौद्धवाडीला तडाखा
अनेक घरे, शाळा, दुकानांचे मोठे नुकसान; वीज पडून दोन बैलांचा मृत्यू, एक मुलगी जखमी
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील शितपवाडी आणि बौद्धवाडी परिसरात झालेल्या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान...
चिपळुणात दिवाळीच्या धामधुमीत काळाचा घाला, वीज कोसळून तरुणाचा मृत्यू
8 जण जखमी
चिपळूण:- दिवाळीच्या धामधुमीत चिपळूण तालुक्यात काळाने घाला घातला आहे. शेतात काम करणाऱ्या एका तरुणावर वीज कोसळून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही...
जिल्ह्यात बाजारपेठा आकाशकंदिलांनी सजल्या
रत्नागिरी:- दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून हिंदू बांधवांची लगबग सुरू झाली आहे. यानिमित्त रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांत विविध प्रकारचे आकर्षक, रंगीबेरंगी...












