देवूड येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील चाटवळवाडी-देवूड येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल गणपत कळंबटे (वय ४४, रा. करबुडे,...

बोरज येथे घरफोडी; २५ हजारांची रोकड लंपास

खेड:- तालुक्यातील बोरज येथील एका बंगल्यामध्ये दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली असून, चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटातील २५ हजार रुपयांची रोकड...

साडवलीत संशयावरून पत्नीला मारहाण; पती, सासूसह दीराविरुद्ध गुन्हा दाखल

देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळील साडवली कासारवाडी येथे संशयाच्या विकृत भूमिकेतून पतीने आपल्या पत्नीला लाकडी बांबूने बेदम मारहाण केल्याची अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे....

जांभारी येथे पाणी तापवताना आईसह मुलगा भाजला

रत्नागिरी:- तालुक्यातील जांभारी येथे चुलीवर पाणी तापविण्यासाठी चुल पेटवत असताना वृद्ध महिला भाजली. तिला वाचविण्यासाठी गेलेला तिचा मुलगा ही भाजला आहे. अधिक उपचारासाठी दोघांनाही...

५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा किनारपट्ट्यांवर स्थिरावला

रत्नागिरी:- अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला देण्यात आलेले पावसाचे इशारे कायम असून, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणकिनारी मध्यम...

शासकीय कामकाजात पेंडिंग हा शब्द असू नये; जनतेच्या कामाचा तत्काळ निपटारा करा : खा....

रत्नागिरीतील जनता दरबारात १०५ तक्रारी दाखल रत्नागिरी:- अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि त्याचा तात्काळ निपटारा केला पाहिजे. उद्या या, परवा या असे...

74 हजार मतदार ठरवणार रत्नागिरीचा नवा नगराध्यक्ष

रत्नागिरी:- आगामी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहराची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये सुमारे ७४ हजाराच्यावर मतदार आहेत. त्यापैकी ७ हजार ५००...

जन्मल्यानंतर अवघ्या २ दिवसांत नवजात बालिकेचा मृत्यू

रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील कापसाळ-माटेवाडी येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जन्मल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत एका नवजात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. २८ ऑक्टोबर रोजी...

संगमेश्वर बाजारपेठेत पोलीस चौकीसमोरच दुकाने फोडून चोरी

संगमेश्वर:- तालुक्यातील भर नाका परिसरात अलीकडेच झालेल्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही चोरी थेट पोलीस चौकीसमोरच्या दुकानांत झाल्याने आश्चर्य...

गणपतीपुळे येथे बुडालेला पेण मधील तरुण अद्यापही बेपत्ता

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी कुटुंबासह पेण-रायगड येथून आलेल्या पर्यटकातील तरुण अद्याप बेपत्ताच. पोलिस, जीवरक्षक व स्थानिकांकडून त्यांचा शोध सुरु आहे. नितीन शंकर पवार...