आणखी आठजण कोरोना बाधित; रुग्णसंख्या 183 वर

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. संध्याकाळी 14 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यावर आताच आणखी आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले...