पोलिसांनी दाखवला खाक्या; राजीवड्यात माजी नगरसेवक ताब्यात

रत्नागिरी:-राजिवडा येथे कोरोना बाधित रुग्ण सापडताच राजिवडा परिसर सील करण्यात आला आहे. आज सकाळपासून आरोग्य खात्याने येथील सर्व नागरिकांची तपासणी करण्यासाठी आशा वर्कर आणि...

श्री जय हनुमान सेवा मंडळ, रिंगणे-मुंबई, रेडक्रॉस ब्लड बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे...

लांजा:- धार्मिक विधींसह मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी साजरा होणार्या हनुमान जयंती उत्सव कोरोना विषाणुचा भारतात संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने उत्सवावर मर्यादा आल्या असून जयंती उत्सव...

यंत्रणेसोबतची दादागिरी खपवुन घेणार नाही; आ. साळवी यांचा इशारा

राजापूर:- कोरोना विषाणुमुळे भारतात हाहाकार माजला असताना महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस झगडणा-या आरोग्य व...

कोरोनाच्या संकटाचा नगराध्यक्षांनी केला नेटाने सामना.

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात कोरोनाला आळा बसावा यासाठी नगराध्यक्ष प्रदिप उर्फ बंड्या साळवी आणि रनप प्रशासन सर्वतोपरी झटत आहे. युद्ध पातळीवर निर्णय घेऊन केलेल्या...

वेळवंड मधील ‘त्या’ महिलेचा खून.

मृतदेह जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न रत्नागिरी:-तालुक्यातील वेळवंड भायजेवाडी सड्यावर ५६ वर्षीय महिलेचा खून झाल्याचे समोर आले आहे. ग्रामीण पोलीस स्थानकात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल...

रत्नागिरी वेळवंड येथे महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड भायजेवाडी सड्यावर ५६ वर्षीय रजनी रविंद्र भाजये या महिलेचा पुर्णत: जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी...

कोरोनाची खोटी अफवा पसरवणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी:-रत्नागिरी मारुती मंदिर येथील साजिद ट्रेडर्स चे मालक गणी कादर मुसानी यांच्या बाबत सोशल मीडियावर खोटी अफवा पसरवणाऱ्या तिघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल...

पंतप्रधानांनी ५ एप्रिलला दिवे, टॉर्च, मेणबत्ती प्रज्वलीत करण्याचा संदेश सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा –...

रत्नागिरी:-कोरोनाचे संकट संपूर्ण जगतावर आले आहे. या संकटाशी भारतवासीयही लढत आहेत. लॉक डाऊनचा पर्याय स्विकारून जनता ही या कोरोना विरुद्धच्या लढ्यात उतरली आहे. या कठीण...

हापूसच्या वाहतुकीसाठी ‘आत्मा’ विभाग सरसावला

रत्नागिरी:- ऐन हंगामात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठांमधील कामकाज थांबले आहे. त्याचा परिणाम हापूसवर होत असून त्यातून आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी ‘आत्मा’ विभाग सरसावला आहे. रत्नागिरीतील...

‘फिनोलेक्स’ व मुकुल माधव फाउंडेशन यांचेकडून जिल्हा प्रशासनाला ३० लाख रुपयांची मदत

रत्नागिरी:-सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातले असून या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने विविध उपाययोजना योजलेल्या आहेत त्यामध्ये जनतेमध्ये कोरोना...