जिल्ह्यात 17 हजार ग्रामस्थांना पाणी टंचाईची झळ

रत्नागिरी:- वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात टंचाईचा आगडोंब दिवसेंदिवस वाढत असून 17 हजार 208 लोकांना त्याची झळ बसत आहे. 63 गावातील 128 वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा...

उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत सव्वा लाखांची गावठी दारु जप्त; दोघांना अटक

रत्नागिरी:- निवळी-जयगड मार्गावर गावठी हातभट्टीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून १ लाख २६ हजार...

रत्नागिरी, संगमेश्वर मधील सात गावे कोरोनाबाधित क्षेत्र

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील नरबे तर संगमेश्‍वर तालुक्यातील परचुरी, निवे बुद्रुक, मानसकोंड, वांझोळे, वाशी तर्फे देवरूख आणि पांगरी ही गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जिल्हा प्रशासनाने...

आणखी 14 जणांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या 175 वर

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मंगळवारी नव्याने 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या 175...

क्वारंटाईन कालावधी 28 दिवसांवरून 14 दिवसांवर

रत्नागिरी:- कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर त्याची लागण चौदा दिवसांपेक्षा अधिक कालावधीत होऊ शकतो हे लक्षात आले होते. त्यामुळे क्वारंटाईनमध्ये (विलगीकरण) ठेवण्यात येणार्‍यांचा कालावधी 28...

जिल्ह्यात 82 हजार जण होम क्वारंटाईन

रत्नागिरी:- जिल्ह्यातील होम क्वारंटाईनची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील होम क्वारंटाईनची संख्या ८१७२७ वर पोहोचली होती तर संस्थात्मक क्वारंटाईन...

शहरवासीयांसाठी खुशखबर; गुरुवारपासून मिळणार दररोज पाणी

रत्नागिरी:- सुधारित पाणी योजनेतील नवीन मुख्य जलवाहिनीची चाचणी झाली. पाणी सोडण्याचे नियोजन करताना जुन्या आणि नवीन जलवाहिनीचा वापर करता येईल, अशी चावी बसविण्यात आली आहे....

आंबा आणि मच्छि हंगाम यंदा सामान्यच!

रत्नागिरी :- कोकणातील मुख्य उत्पादन असलेले आंबा आणि मत्स्य व्यवसाय अखेरच्या टप्प्यात आले आहेत. यावर्षी आलेल्या कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे आंबा आणि मच्छी हे दोन्ही...

जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 161 जणांना कोरोनाची लागण झाली असून जिल्ह्यात कोरोनाने पाचवा बळी घेतला आहे. संगमेश्वर तालुक्यातील...

दोन महिन्यात आठ हजार टन हापूस परदेशात

रत्नागिरी:- कोरोनामुळे कर्नाटकसह विविध आंब्यांची आवक मुंबईत कमी होती. त्यामुळे मुंबईतून निर्यात गेल्या दोन महिन्यात निर्यात झालेल्या साडेआठ हजार मेट्रीक टन आंब्यापैकी सत्तर टक्के...