कोरोनाबाबत ग्रामीण जनतेचे प्रबोधन करा- बाबू म्हाप

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील लोकांना कोरोनाच्या भितीमधून बाहेर काढण्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडून पावले उचलली जावीत अशा सुचना आरोग्य सभापती बाबू म्हाप यांनी...

मत्स्य हंगामाच्या अखेरीला मासळीला सोन्याचा भाव

पन्नास टक्के नौका बंदरात विसावल्या रत्नागिरी:- मासेमारीमाच्या अखेरच्या दिवसात मच्छीमारांना कोळंबी, काप, गेदरसारख्या मासळीवर समाधान मानावे लागले. मासळी कमी असल्यामुळे दरही वधारलेले होते. सुरमई, पापलेटचे...

कोकण किनारपट्टीवर डॉल्फिनच्या गूढ मृत्यूच्या कारणांचा शोध सुरु

रत्नागिरी :- जिल्ह्याच्या किनारपट्टीवर डॉल्फिन मासे मृतावस्थेत आढळून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आठवडाभरात दापोलीतील पाळंदे आणि सालदुरे गावच्या किनाऱ्यावर दोन डॉल्फिन...

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या द्विशतकानजीक; आणखी 12 कोरोना पाॅझिटीव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या दररोज वाढत आहे. नव्याने 12 जण कोरोना बाधित आढळले असून एकूण रुग्ण संख्या 195 वर पोचली आहे. नव्याने सापडलेले...

देवुडमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याने यंत्रणेची धावपळ

रत्नागिरी:- देवूड येथे क्वारंटाईन असलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावाधाव सुरू झाली. हा रूग्ण गावातच क्वारंटाईन असल्याने आरोग्य विभागाने देवूड...

‘डॉक्टर आपल्या दारी’च्या माध्यमातून सव्वातीन हजार लोकांची तपासणी

रत्नागिरी :- टाळेबंदी आणि कोरोनाची भिती यामुळे अनेक गावांमध्ये खासगी डॉक्टर उपचारासाठी पोचलेले नाहीत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय, भारतीय जैन संघटना आणि...

रत्नागिरी पं. स. गटशिक्षणाधिकाऱ्यांना जि. प. अध्यक्षांकडून दणका

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीमधील शिक्षण विभागात कार्यरत कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्‍न जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी मार्गी लावले. पगारातून कापून घेतलेली विमा रक्कम कंपनीकडे भरणा...

घर गाठण्यासाठी परप्रांतीय कामगारांची धडपड; 1 हजार 20 जण रेल्वेने रवाना

रत्नागिरी:- कोरोना कालावधीत घर गाठण्यासाठी परप्रांतीय कामगारांनी धडपड सुरू केली आहे. बुधवारी श्रमिक ट्रेन सुटणार असल्याने छत्रपती शिवाजी स्टेडियमवर तब्बल 1700 कामगार जमा झाले...

कोरोना कालावधीत किनरे भगिनींकडून सुदृढ आरोग्यासाठी योगाचे धडे

रत्नागिरी :- टाळेबंदीमुळे कुठेही बाहेर पडता येत नसल्यने आरोग्यासह मानसिक कुरबुरींचे मोठे आव्हान सर्वांपुढेच होते. त्यावर मात करण्यासाठी स्वतःबरोबरच आपार्टमेंटमधील सर्वच महिलांचे आरोग्य सुरक्षित...

नर्सिंग महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थिनी कोरोनामुक्त

रत्नागिरी :- कोरोना सारख्या अनोख्या युद्धात आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झालेल्या नर्सिंग महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थीनींना कोरोना मुक्त करण्यात जिल्हा शासकिय रुग्णालयाला यश...