बापरे;  कोरोना बळींची संख्या नऊवर

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या नऊवर पोचली आहे. दापोली येथील एकाचा 29 मे रोजी मृत्यू झाला होता तर अन्य एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला...

कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार रत्नागिरीतच : ना. उदय सामंत

रत्नागिरी :-  कोरोना मृतांवर रत्नागिरीत अंत्यसंस्कार करण्याला होणाऱ्या विरोधामुळे वातावरण चांगलेच तापू लागले होते. हा विरोध म्हणजे रत्नागिरीकरांच्या वैचारिक संस्कृतीला गालबोट असल्याचे मत अनेक...

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची वर्दी

रत्नागिरी:- रविवारी सायंकाळी रत्नागिरीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी चार वाजता ढग दाटून येण्यास सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटातच रत्नागिरी शहरासह संपूर्ण भागाला...

गुहागर, दापोली पाठोपाठ रत्नागिरीतही मृत डॉल्फिन

रत्नागिरी :-जिल्ह्यात मृतावस्थेत सापडणाऱ्या डॉल्फिनचा विषय दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. गुहागर आणि दापोली पाठोपाठ आता रत्नागिरीतील चवंडे वठार येथे मृत डॉल्फिन सापडला आहे....

सलग दुसऱ्या दिवशी दुसरा मृत्यू; कोरोना बळींची संख्या 7 वर

जिल्ह्यात आज आणखी 14 कोरोना बाधित;एकूण रुग्णसंख्या 170 वर रत्नागिरी:- रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे रुग्णसंख्या...

जिल्ह्यात 828 बालके कुपोषित

रत्नागिरी :- जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या सर्व्हेक्षणात जिल्ह्यात 828 बालके कुपोषित आढळून आली असून त्यात 64 बालके अति तिव्र कुपोषित (सॅम) आहेत....

कोरोना बाधितावर रत्नागिरीत अंत्यसंस्कार करण्यास पुन्हा विरोध

रत्नागिरी:- आपल्याला कोरोनाशी लढायचे आहे, कोरोना बाधितांशी नाही, ही शासनाची जाहिरात आता नावापुरती उरली आहे. प्रत्यक्षात कोरोनाबाधितांशी लढण्याचे काम सुरू आहे. आज पुन्हा तालुक्यातील...

जिल्ह्यात 24 तासांत 48 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 256 वर

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. शुक्रवारी रात्री नवे 26 रुग्ण आढळल्यानंतर आज संध्याकाळी आणखी 22 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत...

दापोलीत गरोदर महिलेसह तिघे कोरोना बाधित; तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 26 वर

दापोली :- तालुक्यातील एका ९ महिन्याच्या गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खबरदारीचा म्हणून त्या महिलेला रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले...

जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू

जिल्ह्यात गेल्या काही तासांत 26 कोरोना बाधित; रुग्ण संख्या 234 वर रत्नागिरी:- शनिवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा...