जिल्ह्यात कोरोनाचा 14 वा बळी; आणखी तीनजणांना कोरोना, रुग्णसंख्या 364 वर
रत्नागिरी:- रविवारी सायंकाळपासून कोरोनाचे 49 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये आणखी तीनजणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून तब्बल 46 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत....
परिस्थितीवर मात करत अखेरच्या टप्प्यात हापूस कॅनडाला
रत्नागिरी:- कोरोना आणि ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करत हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात साडेबाराशे किलो हापूस रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून थेट कॅनडाला पाठविण्यात आला...
जिल्ह्यात 116 ठिकाणी कन्टेन्मेंट झोन
रत्नागिरी:- जिल्ह्यात 116 ठिकाणी कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये संगमेश्वर तालुक्यात सर्वाधिक कन्टेन्मेंट झोन आहेत. रत्नागिरी तालुक्यात 15 गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये 8...
ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
रत्नागिरी:-तालुक्यातील ओरी-सात पायरी येथे ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर ठोकर होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.हा अपघात ५ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास...
कोरोना रुग्णांवर आता घरच्याघरी उपचार
रत्नागिरी:-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता शासनाने नवा आदेश काढला आहे. लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या घरी विलगीकरण करुन तेथेच...
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 361 वर
रत्नागिरी:- मागील चोवीस तासात प्राप्त अहवालांमध्ये 18 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, यामध्ये सकाळी प्राप्त झालेल्या 12 अहवालांचा समावेश आहे. तसेच 79 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह...
रत्नागिरी तालुक्यातील 93 गावात ‘निसर्ग’चे पडसाद; दीड हजार झाडे जमीनदोस्त
रत्नागिरी:- निसर्ग च्रकीवादळाचा तडाखा रत्नागिरी तालुक्यातील किनारीपट्टी भागाला मोठ्याप्रमाणात बसला. सुमारे 93 गावातील बागायतींचे दीड हजार झाडांचे नुकसान झाले असून जयगडमधील भाजीपाल्यासाठी केलेल्या पाच...
देवाचेगोठणे येथील अपघातात एकाचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील देवाचेगोठणे (पारवाडी) येथे झालेल्या अपघातातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.शनिवारी (ता.6 जून ) संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पारवाडी पुलाजवळ हा अपघात झाला...
तातडीची मदत म्हणून रत्नागिरीला ७५ कोटी जाहीर
नुकसानभरपाईचे निकष सुधारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
रत्नागिरी :- निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले...
आणखी 12 कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या साडेतीनशेपार
रत्नागिरी:- शनिवारी सायंकाळपासून 31 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांमध्ये 12 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 19 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
शनिवारी...












