रत्नागिरी तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद; अवघ्या 2 तासात 9 इंचापेक्षा अधिक पाऊस

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि परिसरात काल सायंकाळनंतर मान्सूनच्या पहिल्याच विक्रमी पावसाची नोंद झाली. अवघ्या दोन तासाच्या कालावधीत रत्नागिरी 237 मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे शहरातील...

त्या बार्जवरील क्रू मेम्बर्सचा कोरोना अहवाल निगेटिव्ह; बार्ज रेस्क्यूसाठी आजपासून ऑपरेशन

रत्नागिरी:- भरकटत मिर्‍या समुद्रकिनारी लागलेल्या त्या इंधनवाहू जहाजावरील 13 क्रू मेम्बर्स चा (खलाशी) कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना क्वारंटाईनमधून सोडण्यात आले. त्यानंतर पोलिस यंत्रणेकडून...

जिल्हा परिषदमध्ये पदाधिकाऱ्यांचा पुन्हा अधिकाऱ्यांशी संघर्ष

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेचा कारभार चालवताना विभागप्रमुख मनमानी करत असल्याचा ठपका ठेवत सदस्यांनी सर्वसाधारण सभेत जोरदार आसुड ओढले. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी चर्चा करुन त्या अधिकार्‍यांवर...

सोमवारपासून एसटी वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता

रत्नागिरी:- लॉकडाऊनमुळे तब्बल 80 दिवस ठप्प असलेली एसटीची सेवा गुरुवारपासून पुन्हा सुरू झाली. जिल्हाभरात 159 फेऱ्यांचे नियोजन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले होते मात्र पहिल्याच...

रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपले

रत्नागिरी:- हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी सायंकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही तासाच्या पावसात रत्नागिरी शहरात पाणी साचले. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी...

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून वृद्धाची फसवणूक; ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून सहा जणांना अटक रत्नागिरी:- सरकारी सेवेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून वृध्दाची सुमारे १ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ८ जणांविरोधात ग्रामीण...

कर्ला, जुवे खाडी किनारी उद मांजरांचे कळप

वर्षानुवर्षे वास्तव्य; जैवविविधतांमधील एक भाग रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या दक्षिण हद्दीवर भाट्याची खाडी. कर्ला ग्रामपंचायत हद्दीमध्ये कर्ला-जूवे खार बांधारा खाजण लाभ क्षेत्रात काही अंतरावर उद मांजरांचा कळपांचे...

12 तासात 18 कोरोना पॉझिटीव्ह; रुग्णसंख्या 390 वर

रत्नागिरी:- गुरुवारी सायंकाळपासून आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 18 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 12 तासात 18 अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता...

गुहागरमध्ये पोकलेन ट्रक केबिनवर घसरल्याने दोघांचा चिरडून मृत्यू

गुहागर:-  तालुक्यातील आबलोली येथे ट्रकवर चढवलेला पोकलेन सरकून ड्रायव्हर केबिनवर आला. त्यामुळे ट्रकचालक महामुद्दीन मामुल (वय ५०) आणि अभिषेक भोजने (वय ३२, रा. मासू)...

नुकसान भरपाईच्या निकषात मोठे बदल; वादळग्रस्तांना दिलासा

रत्नागिरी:- राज्यसरकारने कोकणवासियांना सर्वात मोठा दिलासा दिला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मदतीच्या निकषात सर्वात मोठे बदल केले असून पूर्णतः नुकसान...