काळ आला होता पण…परप्रांतीय तरुण थोडक्यात बचावला
रत्नागिरी:- मित्रांनी फसवले म्हणून सैरभैर झालेला परप्रांतीय तरुण दारू पिऊन निवखोल येथील इमारतीत घुसला आणि चोर समजून येथील ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून बेदम मारहाण...
46 वीज उपकेंद्रांसह 588 गावांत वीज पुरवठा सुरु
महावितरणची पराकाष्ठा ; 3 लाख 85 हजार 623 ग्राहकांना वीजपुरवठा
रत्नागिरी:- ‘निसर्ग’ चक्रीवादळाने वीजयंत्रणाच भूईसपाट केल्याने गेले बारा दिवस वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारी अहोरात्र...
आणखी आठ कोरोना पॉझिटीव्ह; रुग्णसंख्या 410 वर
रत्नागिरी:- शनिवारी सायंकाळनंतर 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 410 झाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 2, संगमेश्वर 2,...
हद्दच झाली; चक्क पोलिसालाच ऑनलाईन गंडवले
रत्नागिरी:-मी अक्सिस बँकेतून बोलतोय अशी बतावणी करत एका भामट्याने चक्क पोलिसालाच ५४ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात...
‘त्या’ टोळीकडून अनेकांना चुना; लवकरच कारनामे उघड
रत्नागिरी:- बांधकाम खात्यात सरकारी नोकरीला लावतो असे आमिष दाखवणार्या टोळीचे कारनामे आता हळूहळू उघडकीस येऊ लागले. प्राथमिक तपासात १५ ते २० जणांची ५० लाख...
रत्नागिरीसह प्रत्येक जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरु करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
रत्नागिरी : रत्नागिरीसह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. रत्नागिरीतील कोरोना तपासणी लॅबबाबत खलिला वस्ता यांच्यातर्फे...
जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 69 टक्क्यांवर
दिवसभरात 19 तर आतापर्यंत 279 जण कोरोनामुक्त
रत्नागिरी :–आज दिवसभरात 19 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 279 इतकी झाली आहे....
निसर्ग चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक बुधवारी रत्नागिरीत
रत्नागिरी:- जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक बुधवारी रत्नागिरीमध्ये येत आहे. 17 व 18 जून असा दोन दिवस हे पथक जिल्ह्यात...
भंडारी युवा प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकी; बाराशे कौले वादळग्रस्तांना पाठवली
रत्नागिरी:- इच्छाशक्ती असेल तर काहीही करता येऊ शकते, हे रत्नागिरीतील काही तरुणांनी एकवटून करून दाखवले. त्यांच्या प्रयत्नातून बाराशे कौले मोफत वाटण्यासाठी दापोलीत पाठविण्यात आली....
कोरोना पॉझिटीव्ह संख्या चारशेपार; आणखी एकाचा मृत्यू
रत्नागिरी:- शुक्रवार सायंकाळपासून आलेल्या अहवालांपैकी 10 अहवाल पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामुळे एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता 402 झाली आहे. दापोलीत एका कोरोना बधिताचा मृत्यू...












