जिल्ह्यात कन्टेनमेंट झोनची संख्या शंभरने घटली

कन्टेन्मेंट झोन 130 वरुन 30 वर रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या क्षेत्रास कोरोना विषाणू बाधित क्षेत्र घोषित करण्यात येते. अशा विषाणू बाधित क्षेत्र अर्थात कन्टेनमेंट झोनची...

वादळाने झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक उद्या रत्नागिरीत

रत्नागिरी:- जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्या रत्नागिरी जिल्ह्यात येत आहे. वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून हे पथक केंद्राला अहवाल सादर...

पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक घरपोच 

रत्नागिरी:-कोरोना प्रादुर्भावमुळे शाळा 15 जूनला सुरु झालेल्या नाहीत परंतु ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. ऑनलाईन धडे घेताना विद्यार्थ्यांचे पुस्तकाविना नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना घरपोच...

आणखी 14 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 445

रत्नागिरी:- रत्नागिरी येथे स्वॅब तपासणीस आलेल्या 14 रुग्णांचे अहवाल काल संध्याकाळ पासून पॉझिटिव्ह आले त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 445 झाली. तर कालपासून बरे झाल्याने...

जमिनदोस्त 8 हजारांपैकी 4 हजार खांब उभे

महावितरणची कसरत; 81 टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात वीजपुरवठा खंडित झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 81 टक्केपेक्षा अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे....

त्या वृद्धाच्या संपर्कातील नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह

रत्नागिरी:- डायलेसीससाठी आलेल्या सासर्‍यांना कोरोना झाल्यानंतर जावयासह मुलगी व नातवंडांना क्वारंटाईन व्हायची वेळ आली. या सर्वांची कोरोनाची टेस्ट केल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सार्‍यांनी...

आता सहनशीलतेचा अंत; उद्यापासून सलून उघडणारच

रत्नागिरी:- आता आमचा पोटाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आम्ही १५ जूनपर्यंत मुदत दिली होती मात्र त्यावर काहीच निर्णय झाला नाही. उद्या मंगळवारपासून आम्ही कोणतीही...

कोकण रेल्वे कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू; 52 कर्मचारी डेंजर झोनमध्ये

रत्नागिरी:- कोकण रेल्वे कर्मचार्‍याचा कोरोनाने मुंबई येथे मत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या कर्मचार्‍याच्या संपर्कात आलेल्या 52 कर्मचार्‍यांची यादी रेल्वे प्रशासनाने आरोग्य...

जिल्ह्यात शाळा सुरु होतील पण…..

रत्नागिरी:- शाळा सुरु करण्यासंदर्भात परिपत्रक प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत. शासनाच्या सुचनेनुसार प्राथमिक शाळांचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर आहे....

कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण 70 टक्क्यांवर

रत्नागिरी:- सोमवार सायंकाळपर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 431 आहे. दिवसभरात 4 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची...