सैतवडे येथे नेटवर्क गायब; विजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थ हैराण

रत्नागिरी:- तालुक्यातील सैतवडे येथे गेल्या काही दिवसांपासुन मोबाईल नेटवर्क सेवा वारंवार खंडित होत आहे. गावामध्ये आयडिया व बीएसएनएल या दोन कंपन्यांचे नेटवर्क मिळत होते....

…अन्यथा सलून व्यावसायिक आत्मदहन करतील

रत्नागिरी:- सलून व ब्युटी पार्लरबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घ्या अन्यथा आत्मदहन करू असा गर्भित इशारा नाभिक संघटनेने दिला असून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक...

थेट गृहमंत्र्यांचा फोन… अन् रत्नागिरी पोलीस भारावले

रत्नागिरी:- कोरोना कालावधीत तीन महिने सलग ड्युटी करणाऱ्या रत्नागिरी पोलिसांना बुधवारी सुखद धक्का मिळाला. कोरोनाशी एखाद्या योध्याप्रमाणे लढणाऱ्या पोलिसांना थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी...

तीन दिवसांनी येणारी भरती त्या बार्जसाठी धोक्याची

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले बार्ज मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन धडकले आहे. मागील पंधरा दिवस या बार्जचा मुक्काम मिऱ्या किनारीच आहे. पंधरा दिवस...

अरबी समुद्रात चक्रीय स्थिती; उद्यापर्यंत मुसळधार पाऊस

रत्नागिरी:- अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण होऊन वार्‍याचा वेग वाढल्याने गुरुवार 18 जूनपर्यंत धो धो पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात अतिवृष्टी, तर मध्य...

पावसाळ्यात जिल्ह्यातील 197 गावांना पुराचा धोका; पुररेषा निश्चित

रत्नागिरी:- गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 6 नद्यांच्या पूररेषा निश्‍चिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. पाटबंधारे विभागाकडून यंदा याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यासाठी पुणे येथील एक...

आदर्शवत; वाटदमधील सात वाड्या स्वतःहुन क्वारंटाईन

रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद गावाने कोरोनाच्या काळातील धाडसी आणि आदर्श निर्णय इतरांपुढे ठेवला आहे. दोन वाड्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने येथील ग्रामस्थांनी संसर्ग रोखण्यासाठी नामी शक्कल...

आणखी चारजणांना कोरोना; रुग्णसंख्या साडेचारशे नजिक

रत्नागिरी:- मंगळवार सायंकाळपासून 4 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार नवे रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णसंख्या 449 वर पोचली आहे.  नव्याने सापडलेले चार रुग्णांमध्ये रत्नागिरीतील...

जिल्हा परिषदेचे सव्वा नऊ कोटी रुपये अखर्चित

रत्नागिरी:- लॉकडाऊनमुळे विकासकामांवर निधी खर्च न पडल्यामुळे 2017-18 ते 2019-20 या आर्थिक वर्षांतील सुमारे 9 कोटी 24 लाख रुपयांचा निधी अखर्चित राहीला आहे. त्यातील...

जिल्ह्यात कन्टेनमेंट झोनची संख्या शंभरने घटली

कन्टेन्मेंट झोन 130 वरुन 30 वर रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या क्षेत्रास कोरोना विषाणू बाधित क्षेत्र घोषित करण्यात येते. अशा विषाणू बाधित क्षेत्र अर्थात कन्टेनमेंट झोनची...