जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले; 18 दिवसात उच्चांकी पावसाची नोंद

रत्नागिरी:- जिल्ह्यात एकूण वार्षिक सरासरीच्या 20 टक्के पाऊस अवघ्या 18 दिवसात पडला आहे. गेल्या 24 तासात सरासरी 112.78  मिमी तर आतपर्यंत एकूण 1015  मिमी पावसाची...

कोकणनगर कोरोना बाधित क्षेत्र घोषित

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यामध्ये कोरोना बाधित आढळून आलेला रुग्ण हा नगर परिषद हद्दीतील कोकणनगर परिसरामध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील नगर परिषद हद्दीतील कोकणनगर परिसरामध्ये रुग्णांच्या...

आईसह दीड वर्षाच्या बाळाला कोरोना

रत्नागिरी:- अखेर जिल्ह्यात कोरोनाबाधीत रूग्णांचा ४५० चा टप्पा पूर्ण झाला आहे. बुधवारी रात्री उशीरा १० अहवाल पॉझिटीव्ह आले असून जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४५९...

फसवणूक करणाऱ्या टोळीतील सहाजणांच्या पोलीस कोठडीत वाढ

रत्नागिरी:- तुमच्या मुलाला बांधकाम खात्यात नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक प्रकरणातील सहा संशयितांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने तीन दिवसांची वाढ केली आहे.  साईप्रसाद विलणकर...

होम क्वारंटाईन आराखड्याचा सत्कोंडी पॅटर्न

पन्हळी, कांबळे लावगणही ; लोकसहभाग महत्वाचा रत्नागिरी:- कोरोनाबाधित म्हटल्यावर नाक मुरडणारे आणि त्यांना सोसायटी किंवा गावात न घेणारे अनेक प्रकार घडले. मात्र तालुक्यातील सत्कोंडी, पन्हळी, कांबळे...

जिल्ह्यात आज आणखी 10 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 459

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काल सायंकाळपासून आलेल्या अहवालात 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कळंबणी 5, रत्नागिरी...

भर पावसात जिल्ह्यात 161 वाड्या टंचाईग्रस्त 

रत्नागिरी:- जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरीही गेल्या आठवड्यात 80 गावातील 161 वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला. सध्या मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे या आठवड्यात टँकर...

मुंबई-गोवा महामार्ग पावसाळ्यात चोवीस तास देखरेखीखाली

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महार्गाचे चौपदरीकरण सुरु असल्यामुळे पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याला सामोरे जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम सज्ज झाला असून पाच विभागांमध्ये बारा पथके सज्ज...

जिल्ह्यात 1 ऑगस्ट पासून शाळा पुन्हा भरणार

शिक्षण विभाग सज्ज; शाळा निर्जंतुकीकरनाचे आदेश रत्नागिरी:-  शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक सत्राला 1 ऑगस्टपासून आरंभ होणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागही सज्ज झाला आहे;...

पोलीस रेकॉर्डवरील गुंडाच्या घरी सापडली तलवार 

रत्नागिरी:- जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करण्याच्या तयारीत असलेल्या पोलीस रेकॉर्डवरील संशयित तरुणाच्या घरावर छापा मारून शहर पोलिसांनी एक तलवार जप्त केली आहे....