जिल्हा रुग्णालयातील कोरोना तपासणी मशीन दोन दिवस बंद

रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेतील मशिन बंद पडले आहे. गेली दोन दिवसात नमुनेच तपासले नसल्याने सुमारे 158 नमुने अडकुन पडले होते. मात्र...

होम क्वॉरन्टाईन असलेल्या वृद्धाचा जमिनीच्या वादातून मारहाणीत मृत्यू

राजापूर:- होम क्वॉरन्टाईन असलेल्या व्यक्तीची जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील तुळसवडे इथे घडली आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली...

बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला 

रत्नागिरी:- अमावस्येच्या भरतीला मासे गरवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह सोमवारी पहाटे ८ वा.च्या सुमारास आढळला. ज्या ठिकाणी हा तरुण बुडाला होता तेथून १०० मीटर अंतरावर...

आम्हाला आमची माणसं महत्वाची; आरोग्य कर्मचार्‍यांचा कोरोना विरोधात लढा

रत्नागिरी:- एकीकडे कोरोना बाधित रुग्णांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत असताना दुसरीकडे कोरोना बधितांवर लवकरात लवकर उपचार व्हावेत यासाठी काम करणारी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची...

बार्जमधील डिझेल काढून बार्ज रिकामे करणार

उद्यापासून मोहीम; बार्जच्या बचावासाठी देखील प्रयत्न होणार  रत्नागिरी:- अमावस्येच्या उधाणाच्या तडाख्यात सापडलेले बार्ज वाचवण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. सर्वप्रथम बार्ज मधील डिझेल साठा सुरक्षित स्थळी...

खरीपासाठी साडेपाच कोटीचे कर्ज वाटप 

रत्नागिरी:- कोरोनामुळे धास्तावलेल्या शेतकर्‍यांना बळ देण्यासाठी शासनाने खरीप हंगामात पिक कर्ज तत्काळ उपलब्ध करुन द्या, असे आदेश दिले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात वाटप सुरु...

आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; बळींची संख्या 21 वर

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 21 वर  पोचली आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 484 आहे. आज...

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना आश्रय; तिघा हॉटेल व्यवसायिकांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- कोरोनाची तपासणी झालेली असताना देखील प्रशासनाला कोणतीही माहिती न देता कामगारांना हॉटेलमध्ये आश्रय देणाऱ्या जयगड येथील तीन हॉटेल व्यावसायिक आणि त्यांचे केस कापणाऱ्या...

वरतीमागून घोडे; सोमवारी 800 मेट्रिक टन खत येणार

रत्नागिरी:- ऐन भातशेतीच्या हंगामात निर्माण झालेली खताची टंचाई सोमवारपासून कमी होईल अशी आशा निर्माण झाली आहे. सुमारे 800 मेट्रीक टन खत मालगाडीतून रत्नागिरी रेल्वेस्थानकात...

विधान परिषद निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्याला संधी द्या

सुदेश मयेकर यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी रत्नागिरी:-विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पाचपैकी केवळ एक आमदार राष्ट्रवादी पक्षाचा आमदार निवडून आला आहे. उर्वरित चार आमदार महाविकास आघाडीतील अन्य पक्षांचे...