जिल्ह्यात आणखी एक मृत्यू; पाच नवे पॉझिटिव्ह
रत्नागिरी:- मंगळवार सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 5 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर जिल्हा कोव्हिड रुग्णालयात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे...
मिऱ्या येथील बार्ज बचावासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू
पहिल्या टप्प्यात डिझेल काढणार
रत्नागिरी:- मिर्या येथे अडकलेल्या बसरा स्टार जहाज काढण्याच्या रेस्क्यू ऑपरेशला सुरवात झाली आहे. पहिला टप्पा म्हणून काल सायंकाळी जहाजातील 25 हजार लिटर...
पोलीस कर्मचारी, नर्स आणि आशा सेविका कोरोनाच्या विळख्यात
रत्नागिरी:- सातत्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या विळख्यात आता पोलीस कर्मचारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील सापडले आहेत. जिल्हा रुग्णालयातील एका नर्ससह साखरतर येथील कंटेन्मेंट झोनमध्ये सेवा...
निसर्ग चक्रीवादळाचा साडेपाचशे नौकांना तडाखा 24 लाखांचे नुकसान; मत्स्य विभागाकडून पंचनामे
रत्नागिरी:- 'निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाख किनारपट्टी भागाला बसला असून त्यात गुहागर, दापोली, मंडणगड तालुके सर्वाधिक बाधित झाले आहेत. यामध्ये मच्छीमारांचेही मोठे नुकसान झालेले आहेत. सहाय्यक...
दिलासा; जयगडमधील त्या 17 जणांचे अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी:- जयगड मध्ये दाखल झालेल्या जहाजवरील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच जहाजवरील अन्य साथीदारांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. याचे अहवाल मंगळवारी...
मच्छिमार्केट, ओसवाल नगर, निरुळ, गोळप परिसर कोरोना बाधित क्षेत्र
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यामध्ये कोरोना बाधित आढळून आलेला रुग्ण हा नगर परिषद हद्दीतील मच्छिमार्केट, ओसवाल नगर, निरुळ आणि गोळप (मुसलमान वाडी) परिसरामध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे या...
आणखी दोन कोरोना बधितांचा मृत्यू; मृत्यूसंख्या 23 वर
जिल्ह्यात चोवीस तासात नऊ नवे रुग्ण सापडले
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाबाधित दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 23 वर पोचली असून...
बंदुकीची गोळी सुटली थेट कमरेत घुसली
शिरगाव येथील घटना; पोलिस ठाण्यात गुन्हा
रत्नागिरी:-बंदुकीची सफाई करताना चुकून गोळी सुटून एक गंभीर जखमी झाला. शहराजवळील शिरगाव येथे काल रात्री ही घटना घडली. जखमींवर...
उद्यमनगर येथे तरुणावर धारदार शस्त्राने वार
रत्नागिरी:-मित्राच्या गॅरेजमध्ये दिलेल्या गाडीची चौकशी करायला गेलेल्या युवकावर धारदार शास्त्राने वार करण्यात आले. रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथे ही घटना घडली असून या प्रकरणी शहर...
क्वारंटाईन व्यक्तींच्या हातावर शिक्के मारले नाहीत; जिल्हा रुग्णालय प्रशासन अडचणीत
रत्नागिरी:- जयगड पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींमध्ये राहणार्या त्या खासगी कंपनीमधील अधिकारी, कर्मचार्यांची माहिती तत्काळ ग्राम कृतीदलाला कळवा अशा सुचना जिल्हा प्रशासनाकडून कंपनी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत....












