आणखी एक नर्स कोरोनाबाधित; खेडशीत देखील कोरोनाचा शिरकाव

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता शहरातील एका खासगी हॉस्पिटल मधील नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे. उद्यमनगर येथे वास्तव्यास असलेली ही...

महावितरणच्या बिलांचा ग्राहकांना ‘शॉक’

अव्वाच्या सव्वा बिल; ग्राहक पुरते हैराण रत्नागिरी:- महावितरणच्या बिलांनी ग्राहकांना चांगलाच शॉक दिला आहे. मार्च महिन्यापासून सलग तीन महिने रीडिंग न घेता मार्च महिन्याच्या सरासरी...

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पाचशेपार 

रत्नागिरी:-  बुधवार सायंकाळपासून  प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 12 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 12 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या पाचशे पार पोहचली...

जागेच्या वादातून आईसह घर पेटवण्याचा प्रयत्न

सोमेश्वर येथील घटना; गुन्हा दाखल रत्नागिरी:- वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटपाच्या रागातून आपल्या आईसह घराला आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर तेलेवाडी येथे घडली....

खेडला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू; 4 जण जखमी 

खेड:- खेड ते भरणा नाका मार्गावरील आठवडा बाजाराजवळ भरणा नाक्याकडे भरधाव वेगाने  जाणाऱ्या वेर्ना कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने दोन दुचाकी व शासकीय रुग्णवाहिकेच्या...

जिल्ह्यातील सलून पुन्हा बंदचे आदेश 

रत्नागिरी:- कोरोनाची तपासणी करून केस कटींगसह दाढी करण्यासाठी जहाजावरील कामगार सलूनमध्ये गेेले आणि दुसर्‍याच दिवशी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा सलून...

होमक्वारंटाईन असताना घराबाहेर जाऊन सलून व्यवसाय केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- होमक्वारंटाईन केलेले असताना घराबाहेर पडून ग्राहकांचे हेअर कटिंग व दाढी करण्याचा प्रताप केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी सदर सलून चालकाविरुद्ध...

चिपळुणात दोन सख्या बहिणी बुडाल्या, एकीला वाचवण्यात यश

चिपळूण:- तालुक्यातील निरबाडे येथील दगड खणीतील डबक्यात आईबरोबर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणी बुधवारी दुपारी बुडाल्या. यात नजराना अहमद शेख (वय-9 ) या...

कोकणात हॉटेल निर्मितीची ‘शॅक्स’ योजना राबविण्याचा प्रस्ताव: ना. सामंत

रत्नागिरी:- गोवा बीचच्या धर्तीवर कोकणातील समुद्रकिनार्‍यावर सीआरझेड सांभाळून हॉटेल निर्मितीची ‘शॅक्स’ योजना राबविण्याचा प्रस्ताव उद्याच्या कॅबिनेटच्या बैठकीत शासनासमोर ठेवणार आहे. त्याला शासनाने मंजुरी दिल्यास कोकणात...

जेलरोड, नाचणे समर्थनगरसह चार ठिकाणी कंटेन्मेंट झोन 

रत्नागिरी:- बुधवारी निवळी, नाचणे समर्थनगर, जेलरोड परिसर, मौजे कोतवडे धामेळेवाडी हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या 42 ॲक्टीव्ह...