रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ८ जुलै पर्यंत लॉकडाऊनची घोषणा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता १ ते ८ जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येत आहे अशी घोषणा तंत्र शिक्षण मंत्री उदय...
गोवा रिटर्न रत्नागिरीकराला कोरोनाची लागण
रत्नागिरी:-शनिवार सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 2 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात गोव्यावरून आलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे.
नव्याने सापडलेल्या दोन रुग्णांमध्ये...
दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा
रत्नागिरी:- दुचाकी घसरून झालेल्या अपघातात 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. दुचाकी चालवण्याचा परवाना नसताना हायगयीने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालक संतोष...
आरोग्य मंदिर घरफोडीतील मुद्देमाल हस्तगत
रत्नागिरी:- चाकुचा धाक दाखवून एकाला डांबून ठेऊन संगणक दुकान लुटणार्या चौघा संशयितांना शहर पोलिसांनी 24 तासात सीसी टिव्ही आणि गाडीच्या नंबरवरुन अटक केली होती....
आठवड्यातील दोन दिवस वगळता ऑनलाईन शिक्षण
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शैक्षणिक वर्षाला सुरवात होणार असून शिक्षकांना आठवड्यातून दोन वेळाच शाळेत बोलवता येणार आहे. उर्वरित दिवशी शिक्षकांनी वर्क फॉर्म...
बार्जमधील ऑइल काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
25 दिवस बर्जचा मुक्काम; कस्टडी अजून मालकाकडेच
रत्नागिरी ः- मिर्या येथील त्या जहाजावरील काळे ऑइल काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र जहाज अडकून 25 दिवस झाले...
या आठवड्यात जिल्ह्यात पावसाची विश्रांती
बळीराजा चिंताग्रस्त; रोपं वाढीसह भात लावणीत अडथळे
रत्नागिरी:- सलग सहा दिवस जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पावसाअभावी पेरणी केलेल्या रोपांच्या वाढीवर परिणाम...
रत्नागिरीसाठी रेड अलर्ट; एकाच दिवसात 35 कोरोना बाधित
रत्नागिरी:-कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण शुक्रवारी सापडून आले आहेत. एका दिवसात तब्बल 35 कोरोना बाधित रुग्ण सापडून आले आहेत.
मागील काही दिवस...
घरीच क्वारंटाईन राहण्याच्या हट्टापायी पत्नी, मुलालाही कोरोना
रत्नागिरी:- संस्थात्मक विलगीकरणात राहणार नाही, असा हट्ट त्या पोलीस कर्मचार्याचा होता आणि त्या हट्टापायीच तो घरीच होम क्वारंटाईन झाला आणि पत्नीसह मुलाला कोरोनाची लागण...
बाजारपेठा बंदचा निर्णय अवघ्या काही तासात मागे
रत्नागिरी:- स्थानिक पातळीवर कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. सुरक्षेच्यादृष्टीने व्यापार्यांनी उत्स्फुर्तपणे पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने जोरदार चर्चा झाली. व्यापारी संघटनेच्या...












