आठ दिवसाची रसद भरुन ठेवण्यासाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 1 जुलैपासून आठ दिवस जिल्हा लॉकडाउन करण्यात येणार आहे. मात्र नागरिकांनी या आठ दिवसाची रसद गोळा...

आईसह दोन नवजात बालकांनाही कोरोना

रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयात प्रसूतीकरिता आलेल्या पाच गर्भवती महिलांना कोरोनाची लागण झाली होती. या पाच पैकी दोन महिलांची प्रसूती झाल्यानंतर नवजात बालकांना देखील कोरोनाची लागण...

जिल्ह्यात आणखी 20 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 580

रत्नागिरी : जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसागणिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत...

आधी सुविधा द्या नंतर शाळा सुरू करा

पंचायत समितीच्या सभेत मागणी रत्नागिरी:- शाळा सुरु करण्याचा निर्णय होत असला तरीही इमारतीमध्ये आरोग्यविषयक उपाययोजना करण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींमध्ये निधीची वानवा निर्माण होऊ शकते. त्याबाबत प्रशासन...

जयगडमधील जहाजातील, कोरोनाबाधित रुग्णांच्या साहित्याची रत्नागिरीत विल्हेवाट; पाच जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- जयगड मधील पोर्टवर आलेल्या प्रिया-23 या जहाजावरील कोरोना बाधित रुग्णांच्या साहित्यासह जहाजावरील साहित्य घेऊन त्याची रत्नागिरी शिरगाव येथे विल्हेवाट लावणाऱ्या पाच जणांविरुद्ध रत्नागिरी...

आणखी एक जेल पोलीस कोरोनाग्रस्त;  नव्याने सापडले 9 नवे रुग्ण

रत्नागिरी:- रत्नागिरीत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून रविवारी संध्याकाळी नवे नऊ रुग्ण सापडले आहेत. या नऊ रुग्णांमध्ये एका जेल पोलीसासह नऊजण कोरोनाग्रस्त झाले आहेत.  विशेष म्हणजे एका...

अखेर तीन महिन्यांनी पुन्हा सलून दुकाने उघडली 

रत्नागिरी:-लॉकडाऊनमुळे बंद असलेली रत्नागिरीतील सलून दुकाने अखेर तीन महिन्यानंतर सुरू झाली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अटी शर्थींवर राज्यातील सलून उघडण्याची परवानगी राज्य सरकारने दिली...

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 560 वर; कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 560 वर पोचली आहे. तर एका कोरोना...

ऑनलाईन फसवणूक झालेल्या तरुणाचा जीव वाचवण्यासाठी धावली पोलीस यंत्रणा

रत्नागिरी:- ऑनलाईन फसवणुकीमध्ये लाखभर रूपये गमावल्याच्या नैराश्यामधून एका तरूणाने जीव देत असल्याचा विचार सुसाईड हेल्पलाईनला रात्री 12.30 वाजता बोलून दाखवला.  हा फोन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड...

सोसायटीच्या अध्यक्षाचा मनमानी कारभार; महिलांची पोलीस स्थानकात धाव

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजिक ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या एका नामांकित गृह निर्माण सोसायटीच्या अध्यक्षाच्या कारभाराचा प्रचंड ताप सोसायटीतील सदनिकाधारकांना सहन करावा लागत आहे. अध्यक्षाच्या...