जिल्ह्यात आणखी 15 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 614
रत्नागिरी:- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आणखी नवे 15 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 614 वर पोहचली...
एनआरएमयु नेत्याचा तीन राज्यातून अनधिकृत प्रवास
रत्नागिरीत घेतली रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक, जिल्हा प्रशासनाला गुंगारा
रत्नागिरी:- कोरोना विषाणूचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या राज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून येण्यास बंदी आहे. जर...
जिल्ह्यात कोरोनाचा २६ वा बळी
रत्नागिरी:- आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने २६ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी दापोलीतील ६८ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. २८ जून रोजी हा वृद्ध जिल्हा...
लॉकडाऊनच्या कालावधीत हे राहणार सुरू
रत्नागिरी:-
●अत्यावश्यक सेवा व आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संबंधित कार्यालये, आस्थापना (100 %) व अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालये (10 %) अधिकारी / कर्मचारी यांच्या...
लॉकडाऊन; घरातून बाहेर पडण्यावर बंदी
रत्नागिरी:-●जुलै पासून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व व्यक्तींना घरातून बाहेर पडणेस प्रतिबंध करण्यात येत आहे. ●रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व सिमा बंद राहतील (अत्यावश्यक सेवा...
लॉकडाऊन; उद्यापासून जिल्ह्याच्या पाचही सीमा होणार बंद
रत्नागिरी:- एक तारखेपासून जिल्ह्यात सुरू होणार्या आठ दिवसाच्या लॉकडाउनसाठी जिल्हा पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्याच्या पाच सीमा सील करण्यात येणार असून कशेडी घाटात...
कोरोनाने डळमळीत कारभार सुधारण्यासाठी जि. प. अध्यक्षांचे नियोजन
रत्नागिरी:- कोरोनामुळे डळमळीत होत असलेला जिल्हा परिषदेचा कारभार गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी पावले उचलली आहेत. कर्मचार्यांचे रखडलेली बिले, जनसुविधांतर्गत...
राजीवडा, गावडे आंबेरे, शिरगावमध्ये सापडले पॉझिटिव्ह रुग्ण; रुग्णसंख्या 599
रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. मागील चोवीस तासात रत्नागिरीत 3 तर दापोलीत 16 रुग्ण सापडले आहेत. 19 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना...
रत्नागिरीत मुसळधार पावसाचे पुनरागमन
रत्नागिरी:- मागील काही दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने सोमवारी सायंकाळी पुन्हा मुसळधार हजेरी लावली. सायंकाळ नंतर पावसाचा जोर वाढला होता. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला असून...
रत्नागिरी तालुक्यात सात नवे कन्टेन्मेंट झोन
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येसोबत अॅक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन मध्येही वाढ झाली आहे. एकट्या रत्नागिरी तालुक्यात सात नवे कन्टेन्मेंट झोन जाहीर झाले आहेत.
नव्याने जाहीर झालेल्या भागांमध्ये साळवी...












