चंपक मैदानात तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- माझ्या दुचाकीवर बस अशी जबरदस्ती करून खासगी रुग्णालयात रिशेप्सनिस्ट काम करणाऱ्या मुलीला दुचाकीवरून जबरदस्तीने नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध शहर पोलीस...

बहिणीचे आर्जव आणि भावाला वाचवण्यासाठी धावले रत्नागिरी पोलीस

रत्नागिरी:- थेट बारामतीवरून पोलीस कंट्रोल रूमला फोन...माझा भाऊ जीव देतोय...त्याला वाचवा...बहिणीचे रत्नागिरी पोलिसांकडे आर्जव आणि तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखायला पोलीस यंत्रणा धावली. मोबाईल लोकेशनद्वारे तरुणाचा...

नुकसान कोटीत, भरपाई लाखात; मच्छीमार हवालदिल

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाने मच्छीमार नौकांचे मोठे नुकसान झाले. तब्बल 666 नौका आणि जाळ्यांचे नुकसान झाले. तब्बल 7 कोटी 54 लाख रुपयांचे हे नुकसान झाले...

जिल्ह्यात रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक कन्टेन्मेंट झोन 

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या 62 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून सर्वाधिक कन्टेन्मेंट झोन हे रत्नागिरी तालुक्यात आहेत. 62 पैकी 23 कन्टेन्मेंट झोन एकट्या रत्नागिरी तालुक्यात आहेत.  रत्नागिरी तालुक्यात 23...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच ऑपरेशन ‘ब्रेक द चेन’ – जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यामुळे कोरोनाची सोशल ट्रान्समिशनची साखळी तोडणे कठीण झाले. लोकांनी सोशल डिस्टन्सींचे तीन तेरा वाजवले. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर जेमतेम होऊ लागला....

नेवरेतील वृद्धेला 76 हजाराचा ऑनलाईन गंडा 

रत्नागिरी:- रत्नागिरीत असलेल्या वृद्धेच्या पुण्यातील बँक खात्याची माहिती घेऊन बँक खाते केवायसी नाही केले तर खाते बंद होईल, तत्काळ केवायसी करा असे सांगत मोबाईलवर...

मारुती आळीतील इमारत मालकाला रनपकडून नोटीस

रत्नागिरी:- शहरातील मारुती आळीतील एका इमारत मालकाला नोटीस देऊन इमारत बांधकाम परवानगीबाबतच्या कागदपत्रांची मागणी रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे. सात दिवसांत...

प्रशासनाकडून प्लाझ्मा थेरपीसाठी प्रस्ताव

कोरोना फैलाव;  जिल्हा टास्क फोर्सची बैठक रत्नागिरी:- कोरोनामुळे होणारा मृत्यू दर कमी करण्यासोबतच रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी सुरु करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हास्तरिय कोरोना टास्क फोर्सच्या...

होंडा शोरूम मधील तीन कर्मचाऱ्यांकडून अडीच लाखांचा अपहार

रत्नागिरी:- रत्नागिरीतील होंडा शोरूम मधील तिघा कर्मचाऱ्यांनी मिळून तब्बल सव्वा दोन लाख रुपयांचा शोरुम मध्ये अपहार केला आहे. ही बाब उघड होताच राजेंद्र केशव...

रत्नागिरीत वर्दळ थंडावली; लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. मंगळवारी जत्रेचे स्वरूप आलेल्या रत्नागिरीतील वर्दळ...