गणपतीपुळे खाडीत बुडून एकाचा मृत्यू

रत्नागिरी:- कालवं काढण्यासाठी गेलेला दिलीप गणपत शिवगण (वय 48) या प्रौढाचा कलव काढताना दम लागल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी दुपारच्या सुमारास...

आणखी एक अधिकारी कोरोना बाधित

रत्नागिरी:- जिल्ह्यात आणखी एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. मागील दोन दिवसांपासून या संबंधित अधिकाऱ्याला सर्दी आणि ताप येण्यास सुरुवात झाली होती....

लॉकडाऊनमध्ये रत्नागिरीत पकडला गोवा बनावटीचा मद्यसाठा 

रत्नागिरी:- लॉकडाऊनच्या कालावधीत रत्नागिरी शहरातील मांडवी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत 49 हजार 400 रुपये किंमतीचा गोवा बनवटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला...

आरोग्य विभागापुढे नवा पेच; प्रयोगशाळेत टेस्टिंग किटचा तुटवडा

रत्नागिरी:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढत जाणाऱ्या तपासण्यांमुळे कोरोना तपासणी प्रयोगशाळेत टेस्टिंग किटचा तुटवड भासू लागल्याची माहिती मिळत आहे.एक ते दोन दिवस पुरतील एवढीच किट...

जिल्ह्यातील कोरोना योद्धे पगाराच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी:- जगभरासह देशात, राज्यात, जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे जीव...

परटवणेतील श्री सत्यसेवा मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी; मुख्यमंत्री सहायता निधीला 10 हजाराची मदत

रत्नागिरी:- देशभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना राज्यात देखील कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. कोरोनासारख्या महामारीच्या विरोधात योग्य प्रकारे लढा देत असून अनेक संस्थांनी...

पूर्व वैमनस्यातून मालगुंडमध्ये काका-पुतण्यांमध्ये हाणामारी

रत्नागिरी:- पूर्व वैमनस्यातून काका-पुतण्यांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याची घटना मालगुंड मराठवाडी येथे घडली.याप्रकरणी दोघांविरुद्ध जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत...

सौर कृषीपंप योजनेसाठी दीड कोटींची तरतूद

शेतकर्‍यांना प्रोत्साहन; दिवसा कमीतकमी 4 तास वीज रत्नागिरी:- कोकणातील अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात घेऊन शेतकर्‍यांना लागवडीसाठी उद्युक्त करण्यात येत आहे. त्यासाठी सौर कृषीपंप योजना राबवण्यात...

बापरे; जेलमधील दहाजणांना कोरोना, एक डॉक्टरदेखील पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशीच कोरोनाची सर्वात मोठी उलथापालथ झाली. नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालांनुसार रत्नागिरीतील एका उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यासह एक डॉक्टर...

जिल्ह्यात आज 47 कोरोना पाॅझिटीव्ह; एकूण रुग्णसंख्या 661

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. आज नव्याने 47 रुग्ण आढळले असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 661 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  जिल्ह्यात कोरोना...