दिलासा; तब्बल 38 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात सातत्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येने चिंतेचे वातावरण असताना पोलीस दलासाठी दिलसादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे...

बागा सफाईसह पुनःलागवडीसाठी अर्थसाह्य द्या

नारळ बोर्डाची केंद्राला शिफारस; नारळ बागायतदारांचे अगणित नुकसान रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळात मंडणगड, दापोलीसह श्रीवर्धनमधील सुमारे 2720 हेक्टर नारळ बागांचे नुकसान झाले आहे. ते भरुन काढण्यासाठी...

जिल्हा रुग्णालय प्रशासनासमोर मोठे संकट; तीन कर्मचारी कोरोनाबाधित

रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयातील तिघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये नर्स आणि ब्रदरचा समावेश आहे. या रुग्णांच्या संपर्कात रुग्णालयातील अनेकजण आले असून या...

पर्ससीन नौकांची संख्या कमी करा

राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांचे आदेश रत्नागिरी:- अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केलेल्या मागणीची दखल घेत पर्ससीन नौकांची संख्या कमी करण्यासाठी पर्ससीन जाळ्यांच्या सहाय्याने...

जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पाऊस; पुराचा धोका, सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी:- वेगवान वार्‍यासह पडलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. ठिकठिकाणी पाणी भरले असून तुळशी घाटात दरड कोसळली. सर्वच मोठ्या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत....

समुद्राच्या उधाणाने मिर्‍या बंधार्‍याला दणका

अजस्त्र लाटांचा मारा ; रहिवाशांमध्ये घबराट रत्नागिरी:- समुद्राच्या उधाणाने पुन्हा एकदा मिर्‍या बंधार्‍याला दणका दिला आहे. पांढरा समुद्राच्या पुढील भाग अजस्र लाटांमुळे वाहून गेल्याने भगदाड...

लॉकडाऊननंतर नवीन उद्योग सुरू करण्याकडे तरुणांचा कल

‘आत्मनिर्भर’साठी जिल्हा उद्योग केंद्राकडे 345 प्रस्ताव प्रणील पाटील :-कोरोनाने अर्थव्यवस्थेला मोठा झटका दिला. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या लॉकडाऊनमुळे तरुणांना आत्मनिर्भर बनण्याचा नवा मंत्र मिळाला....

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातशेनजिक; आणखी 13 पाॅझिटीव्ह

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवार सायंकाळपासून 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 696 वर पोचली...

खास बाब म्हणून रत्नागिरीत मेडिकल कॉलेज

ना. उदय सामंत; महिनाभरात प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना  रत्नागिरी:- ब्रेक द चेन नावाखाली सुरू असलेल्या लॉकडाऊनवर टीका करणार्‍या भाजप नेत्यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत...

मिऱ्यावर फसलेले जहाज चार दिवसात हलवाच 

बंदर विभागाचे जहाज मालकाला आदेश  रत्नागिरी:- मिर्‍या येथे अडकलेले बसरा स्टार जहाज किनार्‍यावर रुतले आहे. त्यामुळे बंधार्‍यावर आपटण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जहाजामधील धोकादायक असलेले...